Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाडा

AurangabadNewsUpdate : शहरातील आणखी दोन महिलांचा मृत्यू , एकूण संख्या ४४ तर रुग्णसंख्या १२१२

औरंगाबाद शहरात वाढणारा कोरोना व्हायरसने  जिल्ह्यातही हात पाय पसरण्यास सुरुवात केली असल्याने प्रशासनाची चिंता वाढत…

CoronaVirusUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 1212 कोरोनाबाधित, आज 26 रुग्णांची वाढ

*Update 8:20 AM* औरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण…

Auranagabad Update : रमजान ईद शांततेने घरीच साजरी करा, धर्मगुरूंच्या बैठकीत खा. इम्तियाज जलील यांचे आवाहन

औरंंंगाबाद : मुस्लिम समाजबांधवांचा रमजान महिना सध्या सुरू असून येत्या २५ मे रोजी रमजान ईद…

#AurangabadNewsUpdate : “तो ” कोरोना पाॅझिटिव्ह हर्सूल कारागृहातील नाही, वैद्यकीय सूत्रांचा खुलासा …

औरंगाबाद – आज आरोग्य विभागाने सकाळी जाहीर केलेल्या  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत हर्सूल कारागृहातील एक…

#CoronaEffect : पुण्याहून घरी परतणाऱ्या मजुराचा वाटेतच मृत्यू …

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हताश झालेल्या एका 40 वर्षीय प्रवासी मजुराचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक…

MumbaiNewsUpdate : “नवरी नटली ” फेम प्रसिद्ध लोकगायक छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन

राज्यातील प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी निधन झालं. कोरोनाची लागण…

CoronaCurrentNewsUpdate : दुपारी आणखी सहाची वाढ , औरंगाबाद जिल्ह्यात 1179 कोरोनाबाधित, मृत्यूंची संख्या 41 वर

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी सहा कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1179…

#AurangabadCoronaUpdate : ताजी बातमी : जिल्ह्यात 1173 कोरोनाबाधित, आज 54 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1173 झाली…

AurangabadNewsUpdate : उद्यापासून औरंगाबाद ६ तास सुरु , सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करण्याचे आवाहन

शहरात उद्यापासून ते 31 मे पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळात अन्नधान्य, किराणा,…

Aurangabad News Update : औरंगाबाद ग्रामीण रेड झोन मधून मुक्त , तरीही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम 144 लागू

भारत सरकार आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालय यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांचे इतर लोकांनी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!