Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra political update : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या 9 मत्र्यांचे खातेवाटप जाहीर….

Spread the love
  • मुंबई : अखेर गेल्या 14  दिवसांपासून रखडलेले नव्या मंत्र्यांच्या  खातेवाटपावर  आज अखेर शिक्कामोर्तब  झाले आहे. राज्यपाल रमेश बैस यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

अजित पवार : उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन
संजय बनसोडे :  क्रीडा
आदिती तटकरे :  महिला बालविकास मंत्रालय
हसन मुश्रीफ : – वैदकीय शिक्षण
अनिल पाटील : मदत पुनर्वसन
दिलीप वळसे पाटील  : सहकार
धनजंय मुंडे  : कृषी खाते
छगन भुजबळ :  अन्न आणि नागरी पुरवठा
धर्मरावबाबा आत्रम  : अन्न व औषध पुरवठा

राष्ट्रवादीच्या गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला 1. कृषी 2. मदत आणि पुनर्वसन 3. अन्न आणि औषध प्रशासन ही तीन खाती गेली आहेत. तर भाजपकडून सहा खाती राष्ट्रवादीला देण्यात आली असून त्यात 1. अर्थ 2. सहकार 3. वैद्यकीय शिक्षण 4. अन्न नागरी पुरवठा 5. क्रीडा आणि 6. महिला आणि बालकल्याण या खात्यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!