Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाडा

#CoronaVirusEffect : औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली कोरोनापासून दूर राहण्याची उपाययोजना….

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून शारीरिक अंतर किमान सहा फुटाचे ठेवा. मास्कचा वापर करा. वारंवार…

AurangabadCoronaUpdate : 1407 : जिल्ह्यात 901 कोरोनामुक्त, 438 रुग्णांवर उपचार सुरू, 68 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 901 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर  एकूण 438 कोरोनाबाधित…

विनाशिधापत्रिका धारकांसाठी महत्वाची माहिती , ३१ मे पर्यंत करा अर्ज आणि असे मिळवा दोन महिन्यांचे धान्य….

आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विस्थापित मजुर,…

AurangabadCoronaUpdate : औरंगाबाद १४००च्या उंबरठ्यावर , ३५ रुग्णांची वाढ , ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ४९६

औरंगाबाद जिल्ह्यात आज 35 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण आकडा १३९७ झाला आहे ….

#CoronaAurangabadUpdate : पॉझिटिव्ह न्यूज : दिवसभरात दोन रुग्णांची वाढ , जिल्ह्यात उरले केवळ ४३१ रुग्ण

औरंगाबाद जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या परिश्रमामुळे दिवसेंदिवस  औरंगाबादच्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने कमी होत आहे….

Aurangabad Update : लॉकडाऊन काळात पोलीस बंदोबस्त असतानाही दुकान फोडले, १० लाखांचा ऐवज लंपास

औरंगाबाद – अपनाबाजार काॅम्प्लैक्स मधील प्रतिक इलैक्र्टाॅनिक्स नावाचे दुकानाचे शटर उचकटून तीन चोरट्यांनी आज पहाटे(बुधवार)२ते३च्या…

#AurangabadCoronaEffect : उद्यापासून वाहनांवर नाही, पायी फिरा, घराच्या आजूबाजूलाच करा खरेदी : पोलीस आयुक्त

सर्दी, खोकला, ताप आल्यावर दुस-यांशी संपर्क टाळा आपापल्या परिसरात वस्तूंची खरेदी करा परगावाहून शहरात दाखल…

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात एकुण 1360 कोरोनाबाधित, आज 30 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1360 एवढी…

#CoronaAurangabadUpdate : Good News : लवकरच औरंगाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये , ४६१ ऍक्टिव्ह रुग्ण , ८११ डिस्चार्ज तर ५८ मृत्यू

येत्या ३१ मे पर्यंत औरंगाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये करणारच असा संकल्प जिल्हाधिकारी उदय चौधरी ,…

Aurangabad Corona Update : जिल्ह्यात एकूण 1327 कोरोनाबाधित, आज 22 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज 22 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या 1327 एवढी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!