Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

कॉँग्रेसचा आरोप : राहुल गांधी यांचे वक्तव्य , भाजपा स्वत:च फेक न्यूज पसरवून आंदोलनाच्या नौटंक्या करत आहे…. 

मुंबई : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षणाबाबत परदेशात केलेल्या…

पोर्ट पोर्ट ब्लेयरचे नाव केंद्र सरकारने बदलले , अमित शाह यांनी केली घोषणा ….

नवी दिल्ली :  केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेयरचे नामांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने…

माझे आयुष देशासाठी समर्पित , मी खचून जाणार नाही , बाहेर येताच केजरीवाल कडाडले ….

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर…

MaharashtraPoliticalUpdate : अजित पवार गटाला धक्का ! भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश, जाताना दिले असे रोखठोक उत्तर ….

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम…

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (एम)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सीपीआय(एम)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले. वयाच्या ७२…

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड – मोदी भेटीवर विरोधक आक्रमक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेशपूजा सोहळ्यानिमित्त…

देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली ना, समाज सगळं बघतोय, त्यांचा हिशेब होणार : मनोज जरांगे

मुंबई : मराठा  समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहित आहे, समाज हुशार आहे, समाज…

IndiaNewsUpdate : जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांची मते फोडण्याचे भाजपचे कारस्थान , अभियंता रशीद यांना अंतरिम जामीन : फारुख अब्दुल्ला

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघाचे खासदार अभियंता रशीद सध्या अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत….

महायुती सरकारचा अध्यादेश काढण्याचा झपाटा , चार दिवसांत काढले ३७० जीआर…..

मुंबई : राज्य सरकारने केवळ चार दिवसांत कल्याणकारी योजना व विविध विभागांशी संबंधित तब्बल ३७०…

लोकसभेला आणखी २० जागा मिळाल्या असत्या तर भाजप नेते तुरुंगात गेले असते , खरगे यांच्या वक्तव्यावरून भाजपाचा संताप …..

नवी दिल्ली :  तब्बल दहा वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!