#CoronaVirusUpdates : १४ एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनवर ११ एप्रिलला ११ वाजता होईल निर्णय , पंतप्रधान मोदी यांची देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी सकारात्मक चर्चा….
भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहेत. आतापर्यंत देशात 5194 रुग्ण आढळले आहेत,…