Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: April 2020

मोठी बातमी : प्रवाशांनाच चोर समजून जमावाने तिघांचा घेतला जीव …!!

लॉक डाउनच्या काळात पालघर येथे रात्रीच्यावेळी तीन ते चार चोर फिरत असल्याची अफवा पसरल्याने तीनजणांचा…

#CoronaVirusUpdate : औरंगाबाद विभागात ४२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

औरंगाबाद विभागांतर्गत आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ४२ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्‍यापैकी औरंगाबाद येथे २८ रुग्‍ण…

#CoronaVirusEffect : पुण्यातील बळींची संख्या वाढत असल्याने ससूनच्या “डीन “ची तडकाफडकी बदली…

पुणे येथील ससून रुग्णालयात बुधवारी रात्रीपासून आतापर्यंत तीन महिला रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे  पुण्यातील…

#CoronaVirusEffect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? भलेही तो गजाआड गेला पण, लॉकडाऊनचे निमित्त साधून “त्याने ” केले दुसरे लग्न….!!

लॉकडाउनमुळे माहेरी गेलेली पत्नी वारंवार बोलावल्यानंतरही सासरी परत न आल्याने नवऱ्याने दुसरे लग्न केल्याची घटना…

#CoronaVirusUpdate : राज्यातील ८३ टक्के कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दुर्धर आजरांमुळे : राजेश टोपे

राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३२०२ वर पोहोचला…

पोलिसांची अशीही मानवता , चौघांनी दिला निराधार महिलेला खांदा

देशभरात निर्माण झालेली कोरोनाची दहशत आणि केंद्र लॉकडाऊन जाहीर केले आहे. अशावेळी अनेक अडचणीच्या प्रसंगावेळी…

#BandraStationCrowed : रेल्वे प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्याची खा. संजय राऊत यांची मागणी

मुंबईच्या वांद्रे स्टेशनबाहेर झालेल्या पर प्रांतीय मजुरांच्या गर्दीला रेल्वे विभागही तितकाच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!