Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: October 2019

आर्थिक मंदीमुळे दिवाळीच्या खरेदी -विक्रीतही मोठी मंदी , पावसामुळे फुलांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम

राज्यातील पावसाळी वातावरण आणि आर्थिक मंदी या दोन्हीही कारणांमुळे  शहरात ग्राहकांमध्ये काहीसे निरुत्साही वातावरण आहे….

नेता निवडीच्या सर्वच पक्षांच्या बैठक दिवाळीनंतर , राष्ट्र्वादीने जाहीर केली सरकार स्थापनेबाबतची आपली भूमिका

भारतीय जनता पक्ष आणि शिवेसनेला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला असून सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल, आम्ही…

पक्षांतर करणाऱ्यांना महाराष्ट्र आणि गुजरातच्या मतदारांनी शिकवला चांगलाच धडा , मोदींच्या सभा होऊनही दलबदलूंना लोकांनी नाकारले !!

महाराष्ट्र असो कि गुजरात , मोका पाहून छक्का मारण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन ऐन निवडणुकीच्या काळात…

अहमदनगर : बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या श्रीपाद छिंदमचे झाले काय ?

नगरचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याने बसपाच्या…

भाजप – सेना : विधानसभेच्या जागांबरोबरच मतांच्या टक्केवारीतही मोठी घट , महायुतीला कौल मिळाला पण मताधार गेला …

लोकसभा निवडणुकीतील मतांच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसच्या मत टक्क्यात फारसा बदल झाला नसला तरी शिवसेनेची…

अभिजित बिचकुले आणि त्याची पत्नी अलंकृता बिचकुलेंच्या मतांचीही चर्चा ….

निवडणूक लोकसभेची असो कि विधानसभेची काही उमेदवार निव्वळ चर्चेसाठी उभे राहतात आता ते हे मुद्दाम…

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षा , त्यांच्या पक्ष नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब

महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!