Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

news

नागपूर | एसबीएल एनर्जी कारखान्यात भीषण स्फोट; 15 जणांचा मृत्यू, 18 गंभीर जखमी

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली…

सामाजिक न्याय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश

लातूर (अरुण जे. कांबळे) | केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व…

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी; कोट्यातून आरोपी अटकेत

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काही खासदारांना गोळ्या घालून ठार मारण्याची…

महात्मा बसवेश्वरच्या विद्यार्थ्यांची जेईई मेन्समध्ये उल्लेखनीय कामगिरी

लातूर, (अरुण जे कांबळे) : महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर व्दारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ…

वेदना कमी करणारी गोळी निमेसुलाइड धोकादायक ठरली? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

100 मिग्रॅहून अधिक डोसवर तात्काळ बंदी. आरोग्याला धोका असल्याचा निष्कर्ष, सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्याचं सरकारचं…

युतीचा डाव फसला! वंचितकडून 16 जागांवर उमेदवारच नाहीत, काँग्रेसची मोठी अडचण

मुंबई महापालिकेत काँग्रेस–वंचित युतीला पहिलाच धक्का. 62 जागा देऊनही वंचितने फक्त 46 ठिकाणीच भरले अर्ज….

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला अंतर्गत धक्का, उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांचा संताप

उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नेत्यांच्या गाड्यांना घेराव, फोटोफाड आणि आत्मदहनाचा प्रयत्न. निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप,…

पिंपरी-चिंचवडमध्ये आता चौरंगी राजकीय लढत; भाजप–शिंदे शिवसेना युती तुटली, निवडणूक स्वबळावर लढणार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती अखेर संपुष्टात आली…

मुंबईच्या राजकारणात नवा अध्याय: ठाकरे बंधूंची युतीची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात नवीन आणि ऐतिहासिक वळण आले आहे. तब्बल २० वर्षांनंतर…

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ : ठाकरे बंधूंची एकजूट, अजित पवारांची वेगळी वाट आणि भाजपाची ६६ उमेदवारांची पहिली यादी

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!