Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

उत्तराखंडच्या उत्तरकाशीत वाट चुकले आणि ५ गिर्यारोहक जीवनाला मुकले , महाराष्ट्रातील एका महिलेचा सामावेश

उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील २२ जणांच्या ग्रुपपैकी पाच जणांचा…

IndiaNewsUpdate : एनडीए कडून सरकार स्थापनेच्या हालचाली , उद्या नेता निवडीसाठी बैठक , ८ जूनला येणार नवे सरकार !!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत २९२ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) काल औपचारिक बैठक…

LoksabhaElection2024 : नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे किंगमेकर यांना वगळून बनणे अशक्य मोदी सरकार !!

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचे निकाल येत आहेत. 370 आणि 400 पार च्या…

अरुणाचलमध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत , काँग्रेसला केवळ एक जागा ….कोण आहेत मुख्यमंत्री पेमा खांडू ?

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन झाले आहे.भाजपने राज्यातील…

सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाच्या हाती एका हाती सत्ता , भाजपचा मात्र धुव्वा …. !!

नवी दिल्ली : सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत ३२ पैकी ३१ जागा जिंकून सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने…

Loksabha2024 Update : जिल्हाधिकाऱ्यांना अमित शाह यांच्या धमक्या ? आयोगाने मागितली माहिती …

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री…

लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात ६०. ३७ टक्के मतदान , पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के मतदान !!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यात शनिवारी ६०.३७ टक्के मतदान झाले. पश्चिम…

Loksabha2024 Update : एक्झिट पोलच्या गदारोळात एका एक्झिट पोलचा हटके अंदाज , मोदींना ४०० पार नव्हे मिळणार २५० जागा….

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठीच्या सातव्या टप्प्यानंतर काल विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी आपले एक्झिट पोल…

NarendraModiNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्यान धारणेला प्रारंभ , २००० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

कन्याकुमारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी तामिळनाडूत पोहोचले. तमिळनाडूतील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये त्यांचे ध्यान…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!