Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

MaharashtraNewsUpdate : धनगर समाजाची कोल्हापुरात आरक्षणासाठी गोलमेज परिषद , खा . संभाजी महाराज यांचाही पाठिंबा

मराठा समाजाने आपले आरक्षण टिकविण्यासाठी केलेले आंदोलन लक्षात घेता धनगर समाजानेही आपल्या मागण्यासाठी आंदोलनाला सुरुवात…

HathrasGangRapeand Murdercase : वाढता जनक्षोभ पाहता मुख्यमंत्री योगी यांनी उगारले निलंबनाचे शास्त्र, जिल्हाधिकाऱ्यावर मात्र कारवाई नाही

उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक कारवाई करत…

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात 169 नवे रुग्ण, जिल्ह्यात 28243 कोरोनामुक्त, 4820 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 429 जणांना (मनपा 262, ग्रामीण 167) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 28243 कोरोनाबाधित…

AurangabadNewsUpdate : मांडूळ बाळगल्या प्रकरणी दोन अटकेत

औरंगाबाद – आज संध्याकाळी ६वा (गुरु १/१०)मांडूळ विक्रीसाठी नेत असतांना कलाग्राम समोर सिडको औद्योगिक पोलिसांनी…

AurangabadNewsUpdate : पोलिस उपायुक्त राहुल खाडे यांच्यासह एसीपी गुणाजी सावंत यांची बदली

औरंंंगाबाद : पोलिस दलातील बदल्यांचा नारळ अखेर पुâटला असून गृहमंत्रालयाने उपायुक्त दर्जाच्या अधिकाNयांसह सहाय्यक पोलिस…

AurangabadCrimeUpdate : आलिशान कारमधुन गांजाची तस्करी, चौघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद : आलिशान इनोव्हा कारमधुन गांजाची तस्करी करणा-या चार जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून…

HathrasGangrapeCase : तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळालाही पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखले

https://twitter.com/ANI/status/1311927975344893952 उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा…

HathrasGangrapeCase : पीडितेच्या गावाला घेरले आहे पोलिसांनी , पोलिसांना चकवा देऊन आलेल्या मुलाने दिली आहे “हि” धक्कादायक माहिती…

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सतत प्रश्न उपस्थित केले…

IndiaNewsUpdate : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पिडीतेबद्दल नव्हे तर सर्व महिलांच्या सुरक्षेबद्दल केले “हे” ट्विट

उत्तर प्रदेश में माताओं-बहनों के सम्मान-स्वाभिमान को क्षति पहुंचाने का विचार मात्र रखने वालों का…

Click to listen highlighted text!