#CoronaVirusUpdate : धक्कादायक : औरंगाबादेत पुन्हा १२ रुग्णांची वाढ, एकूण संख्या २५६ वर तर मृत्यूंची संख्या ९
Advertisements
Advertisements

औरंगाबाद शहरातील रुग्णांची संख्या पहिला २४५ चा आकडा प्रसिद्ध होत नाहीत तोच रात्री पुन्हा १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण संख्या २५६ झाली आहे. शहरात हे रुग्ण पुढील भागात आढळून आले आहेत. या विषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. यातील एक रुग्ण जुना असल्याने एकूण संख्या २५६ अशी मोजली जाते.
Advertisements
जय भीम नगर ११
नंदनवन कॉलनी ०१
नूर कॉलनी ५
कैलास नगर ३
बायजीपुरा ११
समतानगर २
जय भीम नगर १
किल्ले अर्क २
टाऊन हॉल २
गौतम बुद्ध नगर १
संजय नगर १
एकूण रुग्णांची संख्या ४०
