Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MahaClassified – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २९० रिक्त पदांची भरती

Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे “शिक्षक, सहायक प्राध्यापक” पदांच्या २९०  रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुन २०२३ आहे.


  • पदाचे नाव – शिक्षक, सहायक प्राध्यापक

  • पद संख्या – २९० जागा

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद

  • अर्ज पद्धती –

    – शिक्षक – ऑनलाईन

    – सहायक प्राध्यापक – ऑनलाईन/ ऑफलाईन

  • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – विद्यापीठाच्या कार्यालयात (सहायक प्राध्यापक पदाकरिता)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुन २०२३ 

  • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – ३० जुन २०२३

  • निवड प्रक्रिया – मुलाखती (शिक्षक)

  • अधिकृत वेबसाईट- bamu.ac.in

  • पदाचे नाव पद संख्या

  • शिक्षक २४५ पदे

  • सहायक प्राध्यापक ४५ पदे

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

शिक्षक – M.Sc./ SET/ NET/ Ph.D. (Mathematics)/ M.Sc./ SET/ NET/ Ph.D (Chemistry)/ M.Tech./ M.E./ Ph.D. (Chemical Engg.)/ M.Tech. (Pharma)/ M.Pharmacy/ Ph.D (Pharma)/ M.Sc./ M.Tech. / NET/ Ph.D (Food Tech.)/ M.Sc./ SET/ NET/ Ph.D.(BioTech)/ M. Pharmacy/ Ph.D. (Pharmacy)/a Ph. D. Degree (Read PDF for complete details)

सहायक प्राध्यापक  – M.Sc. (Agriculture)/ NET / Ph.D./ M.Tech./ Ph.D. in Agricultural Engineering/ Technology

पदाचे नाव वेतनश्रेणी

शिक्षक :

For UG course: Theory :- Rs. 500/- per hour & Practical :- Rs. 200/- per hour

For pG course: Theory :- Rs. 600/- per hour & Practical :- Rs. 250/- per hour

सहायक प्राध्यापक : Rs 24,000/- per month

  • वरील पदांकरिता शिक्षक पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • तसेच, सहायक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

  • नोकरीच्या रिक्त जागा या विभागातून तपशील bamu.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेल्या आहेत.

  • सहायक प्राध्यापक पदासाठी ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत दिलेल्या पत्यावर पाठवणे आवश्यक आहे.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुन २०२३ आहे.

  • तसेच सहायक प्राध्यापक पदासाठी अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.

  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

जाहिरात – (शिक्षक) :

https://drive.google.com/file/d/1SczBJ_WF7YPVsMmRvoaz3a74zSEHvNAr/view

जाहिरात (सहायक प्राध्यापक) :

https://drive.google.com/file/d/11CexNdIJmGkqIsvUcVb83bAHo2DWol0b/view

ऑनलाईन अर्ज करा :

https://online.bamu.ac.in/recruitment/pages/forms/chb_login.php


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

#gallitedili #CurrentNewsUpdate #MahanayakNews #MahanayakOnline #Maharashtranews #NewsUpdates #Highlights

HighCourtNewsUpdate : इंदुरीकर महाराजांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका , गुन्हा दाखल करण्यास परवानागी …

आपलं सरकार

Click to listen highlighted text!