Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MahaClassified – RBI मध्ये नोकरीची संधी ३३६ रिक्त पदांची नवीन भरती

Spread the love

भारतीय रिझर्व्ह बँक, बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)” पदांची ३५ रिक्त पदे पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवित आहे. या पदांची निवड देशव्यापी केंद्रनिहाय स्पर्धात्मक ऑनलाइन परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणीद्वारे केली जाईल. जाहिरातीचा संपूर्ण मजकूर बँकेच्या (www.rbi.org.in) वेबसाइटवर जून २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात उपलब्ध होईल आणि तो एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचार मध्ये देखील प्रकाशित केला जात आहे. अर्ज केवळ बँकेच्या वेबसाईटवरूनच ऑनलाईन स्वीकारले जातील. अर्ज ९ जुन २०२३ पासून सुरु होतील. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.


  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)

  • पदसंख्या – 35 जागा

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

  • वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे

  • परीक्षा शुल्क –

    SC/ST/PwBD/EXS उमेदवार – Rs. 50/-

    OBC/जनरल/EWS उमेदवार – Rs. 450/-

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ९ जुन २०२३

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जुन २०२३

  • निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणी

  • अधिकृत वेबसाईट – www.rbi.org.in

पदाचे नाव पद संख्या

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 29 पदे

कनिष्ठ अभियंता (विद्युत) 06 पदे

 

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : शैक्षणिक पात्रता

Minimum three years Diploma in Civil Engineering from a recognized Institute or University or Board with a minimum of 65% of marks (55% for SC/ST/PwBD) or a Degree in Civil Engineering from a recognized University with 55% marks (45% for SC/ST/PwBD).

 

कनिष्ठ अभियंता (विद्युत) : शैक्षणिक पात्रता

Minimum three years Diploma in Electrical or Electrical and Electronic Engineering from a recognized Institute or University or Board with a minimum 65% of marks (55% for SC/ST/ PwBD) or Degree in Electrical or Electrical and Electronic Engineering from a recognized University with 55% marks (45% for SC/ST/ PwBD).

पदाचे नाव वेतनश्रेणी 

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

Selected Candidates will draw a starting basic pay of ₹33,900/- per month (i.e. ₹20,700/- plus nine advance increments admissible to Junior Engineers) in the scale of ₹20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (4) – 30060 – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2850 – 55700 and other allowances, as admissible from time to time. At present, the initial monthly Gross emoluments for Junior Engineer (Civil/ Electrical) is approximate ₹71,032/.

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

Selected Candidates will draw a starting basic pay of ₹33,900/- per month (i.e. ₹20,700/- plus nine advance increments admissible to Junior Engineers) in the scale of ₹20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (4) – 30060 – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2850 – 55700 and other allowances, as admissible from time to time. At present, the initial monthly Gross emoluments for Junior Engineer (Civil/ Electrical) is approximate ₹71,032/.

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.

  • ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी आणि फी/ सूचना शुल्क भरण्यासाठी वेबसाईट लिंक ०९ जुन ते 30 जुन २०२३ पर्यंत खुली ठेवण्यात येईल.

  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुन २०२३ आहे.

  • उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.rbi.org.in तपासण्याचा सल्ला दिला जातो.

  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात:
https://drive.google.com/file/d/1Du_3kSVEa1k3eSLGE2zc3RSxTjFOhbK0/view

ऑनलाईन अर्ज करा
https://ibpsonline.ibps.in/rbijemay23/

अधिकृत वेबसाईट
https://www.rbi.org.in/


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

#MahaClassified – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २९० रिक्त पदांची भारती

आपलं सरकार

Click to listen highlighted text!