#MahaClassified – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुन २०२३ आहे.
-
पदाचे नाव – अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता
-
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
-
अर्ज सुरू होण्याची तारीख – 0१ जुन २०२३
-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जुन २०२३
-
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाईट – www.iocl.com
पदाचे नाव : शैक्षणिक पात्रता
अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता :
B.Tech./BE /Equivalent obtained as a Full-time Regular course from Institutions/ Colleges/ Universities/ Deemed Universities duly recognized by AICTE/UGC in anyone of the following disciplines: Engineering Discipline in B.Tech./BE /Equivalent
अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता :
Candidates selected as Engineers/Officers will receive a starting basic Pay of Rs. 50,000/- per month and shall be placed in the pay scale of Rs. 50,000 – 1,60,000. In addition, the selected candidates will receive Dearness Allowance (DA) and other allowances, according to the rules of the Corporation in force, and as amended from time to time. Candidates selected as GAEs (Graduate Apprentice Engineers) shall receive a fixed monthly stipend of Rs.60000.00 (Rs. Sixty Thousand only) for the duration of the apprenticeship.
-
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
-
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
-
अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
-
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुन २०२३ आहे.
-
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात : https://drive.google.com/file/d/1YKvoPYMiUR0pnv2TFj3esHCxeYqVFMGA/view
ऑनलाईन अर्ज करा : https://www.ioclapply.com/
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २९० रिक्त पदांची भारती