#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
22. Dec. 2022 – wednesday
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahanayakOnline | #NewsUpdate | गल्ली ते दिल्ली
-
200 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: न्यायालयाच्या आक्षेपानंतर जॅकलीनने परदेशात जाण्याची याचिका मागे घेतली
-
कर्नाटक | आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात बेळगाव येथे पंचमसाली लिंगायतांनी आंदोलन केले.
Karnataka | Panchamasali Lingayats held a protest in Belagavi regarding the issue of reservation.
Karnataka State Assembly session is going on in Belagavi. pic.twitter.com/mrSRoMcgz2
— ANI (@ANI) December 22, 2022
-
भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन
-
जयंत पाटील निलंबित… वाचा काय आहे प्रकरण?
-
अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप, जयंत पाटील यांना १ वर्षासाठी निलंबित करा, भाजपच्या आमदारांची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरु
-
कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (22 डिसेंबर) उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपारी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
PM Modi reviews COVID-19 situation at high-level meeting
Read @ANI Story | https://t.co/CeQGTyfJY9#COVID19 #covidindia #India #PMModi pic.twitter.com/ke3fQlwlJ3
— ANI Digital (@ani_digital) December 22, 2022
-
फोन टॅपिंग प्रकरणावरून विरोधी पक्षाकडून सभात्याग; अजित पवार विधानसभा अध्यक्षांवर संतापले
-
राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाओ, दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे, ५० खोके भूखंड ओके, द्या खोके भूखंड ओके, राज्यपालांचे करायचे काय खाली डोके वर पाय, मुख्यमंत्री राजीनामा द्या अशा घोषणांनी विधान भवन परिसर आजही दणाणून सोडला.
-
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस
-
फोन टॅपिंगचे आदेश का काढले? कुणी काढायला सांगितले? नाना पटोले-अजितदादांनी विधानसभा दणाणून सोडली
-
दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी
-
पुणे- चाकणमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू, ६ जण जखमी
-
धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी; लोकसभेत खासदार सुळे यांचा कडाडून हल्ला
-
उद्यापासून राज्यात थंडीचा कडाका जाणवणार; उत्तर महाराष्ट्रात पारा अधिक घसरणार
-
करोनाच्या नव्या व्हेरियंटमुळं टेन्शन, राज्य सरकारने उचलली गंभीर पावलं, कृतिगट स्थापन करणार
-
बीड-अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात; मोरवाड पाटीजवळ उसाच्या ट्रॉलीला कारची धडक; तिघांचा मृत्यू
दिवसभरातील ताज्या
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055