Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak Online

मोदींनी मताचे राजकारण आणि राजकीय हेतू साधण्यासाठी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिले – उद्धव ठाकरे

यंदा बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. देशाच्या सर्वोच्च नागरी…

13 फेब्रुवारीला सुरू होणार शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा… हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा केल्या बंद

शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा : पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्यासाठी कायदा करावा यासह…

रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी 1 लाखाहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले

रोजगार मेळाव्याअंतर्गत, पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारी विभागांमध्ये 1 लाखाहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप…

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का अशोक चव्हाण यांनी दिला पक्षाचा राजीनामा

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चव्हाण हे…

मौलाना तौकीर रजा खान यांच्या जेलभरोच्या आवाहनानंतर बरेली शहामतगंज परिसरात दगडफेक

बरेली: मौलाना तौकीर रजा खान यांच्या जेलभरोच्या आवाहनानंतर बरेलीतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शुक्रवारच्या…

NashikNewsUpddate : अंदाधुंद गोळीबारात जखमी झालेल्या भाजपच्या माजी नागरसेवकाचा मृत्यू

नाशिक : भाजपाचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर चाळीसगाव येथील कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांच्यावर…

SamruddhiAccidentNewsUpdate : समृद्धीवरील अपघातात जालना जिल्ह्यातील तीन ठार, दोन जखमी

कोपरगाव : अहम्मद नगर जिल्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गांवर स्विफ्ट डिझायर कार व…

ParliamentNewsUpdate : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राम मंदिरावर चर्चा , मोदींचा कौतुक सोहळा

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत अयोध्येतील…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!