Mahanayak Online : दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | गल्ली ते दिल्ली : निवडक बातम्या…
#MahanayakOnline | Top News | 19.Feb.2023 | दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | गल्ली ते दिल्ली : निवडक बातम्या…..
Mahanayak Online दिवसभरातील ताज्या घडामोडी ;
- झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी चतरा जिल्ह्यातील इटखोरी येथील माँ भद्रकाली मंदिराला भेट दिली.
- बिहार : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक आयोगाच्या टीमसोबत पाटणा विमानतळावर पोहोचले.
राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षनाव संदर्भात महत्वाची सुनावणी, कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले खडेबोल
राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षनाव संदर्भात महत्वाची सुनावणी, कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले खडेबोल
- अरविंद केजरीवाल : आम्ही कायदेशीर उत्तर देत आहोत. त्यांनी (ED) आता न्यायालयात केस दाखल केली आहे, ED ने कोणतेही नवीन समन्स जारी करण्यापूर्वी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी.
फ्लोरिडात 37 वर्षे तुरुंगात घालवली, आता निर्दोष सिद्ध झाला; 116 कोटी मिळणार नुकसानभरपाई
फ्लोरिडात 37 वर्षे तुरुंगात घालवली, आता निर्दोष सिद्ध झाला; 116 कोटी मिळणार नुकसानभरपाई
- गांधीनगर, गुजरात: गुजरातमधील शिक्षण पद्धती जाणून घेण्यासाठी जागतिक बँकेच्या वतीने 21 विविध देशांतील शिक्षण मंत्री आणि शिष्टमंडळांनी विद्या समीक्षा केंद्राला भेट दिली.
Maratha Reservation : उद्या विशेष अधिवेशन; सर्व आमदारांनी आवाज उठवावा… नाहीतर तुम्ही मराठा विरोधी
Maratha Reservation : उद्या विशेष अधिवेशन; सर्व आमदारांनी आवाज उठवावा… नाहीतर तुम्ही मराठा विरोधी
- राहुल गांधी : उत्तर प्रदेश: उच्च न्यायालयात किती दलित, आदिवासी आणि मागासलेले लोक आहेत? तुमच्यात हिम्मत नाही, तुम्ही सगळे झोपले आहात. उच्च न्यायालयाचे ६५० न्यायाधीश आहेत. तुमच्याकडे ७३% आहेत. तुमच्या नोकरशहांमध्ये किती लोक आहेत?… असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.
#WATCH | Uttar Pradesh: Congress leader Rahul Gandhi says, "Tell me how many Dalits, Adivasis, and backward people are there in high courts? You don't have courage, you all are sleeping. There are 650 high court judges. You have 73% of the population…Tell me how many people do… pic.twitter.com/tSCfUPU1AY
— ANI (@ANI) February 19, 2024
- उत्तर प्रदेश: केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले.
#WATCB उत्तर प्रदेश: केंद्रीय मंत्री और अमेठी सांसद स्मृति ईरानी ने अमेठी में जनसंवाद किया। pic.twitter.com/lMuh3BdwQh
— ANI_HindiNews (@AHindinews) February 19, 2024
- उत्तर प्रदेश: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या 37 व्या दिवशी प्रतापगड येथून यात्रा सुरू ठेवली.
- काल रात्री दहाच्या सुमारास शाहबाद डेअरी परिसरात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. आगीत सुमारे 130 झोपडपट्ट्या जळून खाक: दिल्ली अग्निशमन सेवा
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765