Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

HingoliNewsUpdate : नागरी सुविधांचा अभाव, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे रुग्णांची हेळसांड….

हिंगोली /प्रभाकर नांगरे : हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरी सुविधांचा अभाव चव्हाट्यावर आला आहे….

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राष्ट्रवादीच्या पदाधिकारीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

Aurangabad : पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे…

अजय सेंगर यांच्या आरोपाला प्रकाश आंबेडकर यांचे प्रत्युत्तर

शौर्यदिनाच्या निमित्ताने पुण्यात हजारो अनुयायी कोरेगाव – भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून अभिवादन करण्यास…

Maharashtra political update : मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव….

नागपूर :  विधिमंडळाच्या  हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाला बोलू दिले जात नसल्याचा आरोप करीत महविकास आघाडीने…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावरून आरोप करणाऱ्या विरोधकांना विधानसभेत सुनावले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मान…

आजचे मंत्री कर्नाटकात जन्म घ्यावा म्हणतात, मग न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार?

विधान परिषदेत सीमावादावर ठराव मांडण्यात येणार असून त्यावर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात १८…

CoronaNewsUpdate : चीनमध्ये कोरोनाचा स्फोट , साडेतीन कोटींना एकाच दिवशी लागण , भारतात हाय अलर्ट …

बीजिंग: चीनमधील जवळपास ३७ दशलक्ष (३.७ कोटी) लोकांना या आठवड्यात एकाच दिवशी कोविड-१९ ची लागण…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!