Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

#CoronaVirusEffect : भारतीय लोकांना “ती” आवडते आणि “तिला” कोरोनाच्या दृष्टीने अमेरिकाच सेफ वाटतो…म्हणून तिने सोडला भारत !!

https://www.instagram.com/p/CACPBLSjXIT/ सगळीकडे कोरोनाची चर्चा सुरु असली तरी या चर्चेतून बाहेर उडी घेताना सर्वाधिक चर्चेतला अभिनेत्री…

#CoronaVirusEffect : १३ कोटी गरीब कुटुंबांना साडेसात हजार तर शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याची राहुल गांधी यांची मागणी

गेल्या दीड महिन्यांपासून देशभरात सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे  भयावह स्थितीत देशावर आर्थिक त्सुनामीचे संकट घोंघावत…

#CoronaVirusEffect : दारूच्या थेट विक्री ऐवजी लोकांना ऑनलाईन घरपोच देण्याची व्यवस्था करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

देशात सर्वत्र कोरोनामुळे चालू असलेले लॉकडाऊन  आणि टाळेबंदीमुळे लोक त्रस्त असून दरम्यानच्या काळात सरकारने अंशतः…

#CoronaVirusUpdate : जून -जुलै मध्ये वाढू शकतो कोरोनाचा कहर …..केंद्र सरकारतर्फे बदलले जाताहेत नियम , लवकरच येतेय नव्या झोनची यादी

केंद्र सरकारच्या वतीने कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर  काही प्रमाणात लॉकडाउनच्या अटी शिथिल करीत असताना आणि देशभरातून राज्याराज्यांमध्ये…

#CoronaVirusEffect : देशात सामूहिक संसर्गाबद्दल केंद्र सरकार साशंक , अभ्यासासाठी आयसीएमआर ची नवी योजना…

देशातील २०० हुन अधिक जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याने अद्याप देशात समूह संसर्ग सुरु…

#BuddhaJayanti : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुद्ध जयंती निमीत्ताने बोलताना काय म्हणाले ?

बुद्धपौर्णिमेनिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधनन केलं आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी बुद्धपौर्णिमेच्या जनतेला…

#BreakingNews : मोठी बातमी : विशाखापट्टणम मध्ये वायूगळतीमुळे हाहाकार , ८ जणांचा मृत्यू

अंधार प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी गॅस गळतीमुळे हाहाकार झाला असून या वायू गळतीत…

#CoronaVirusUpdate : #Covid19 : India : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारापर्यंत , जाणून घ्या प्रत्येक राज्याची रुग्ण संख्या

दिवसेंदिवस देशात करोना व्हायरसचा कहर वाढतच असून  देशातील करोना रुग्णांची संख्या ४९३९१ इतकी झाली आहे….

#AurangabadCoronaUpdate :  जिल्ह्यात 35 रुग्णांची वाढ, तिघे झाले कोरोनामुक्त ! आतापर्यंत 352- 356 कोरोनाबाधित

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार …. | 352  रुग्ण आज दि 06 मे रोजी औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!