Maharashtra : अखेर महाविकास आघाडी सरकार बहुमताच्या चाचणीत १६९ विरुद्ध ० मतांनी पास , भाजपचा सभात्याग , ४ सदस्य राहिले तटस्थ
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर १६९ विरुद्ध…