Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

MaharashtraPoliticalUpdate : स्वतंत्र होण्यावर एकनाथ शिंदे यांनी केला हा खुलासा ..

गोवा : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ…

AurangabadCrimeUpdate : चरस विक्री करणारा ४० हजाराच्या मुद्देमालासह अटकेत

औरंगाबाद – बलात्काराच्या गुन्ह्यात दहा वर्षापुर्वी शिक्षा भोगून आलेल्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला ८० ग्रॅम चरस ज्याचे…

MaharashtraPoliticalUpdate : राज्यातील राजकीय घडामोडीबाबत “या” घटना तज्ज्ञाला वाटले वाईट …

मुंबई : राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्षात सर्व सामान्य जनता कोण योग्य कोण अयोग्य हे…

MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने भाजपमध्ये जल्लोष…

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळात बुधवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या…

AurangabadNewsUpdate : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून औरंगाबादच्या नामांतरावर तीव्र प्रतिक्रिया …

औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या धाराशीव नामकरणाचा…

MaharashtraPoliticalUpdate : राज्याच्या अखेरच्या कॅबिनेट मधील महत्वाचे निर्णय असे आहेत …

• औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग) • उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता….

UddhavThackerayNewsUpdate : उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्रीपदासोबत आमदारकीचाही राजीनामा …

मुंबई : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक शिवसेना आमदारांनी शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात बंड…

MaharashtraPolticalCrisis LIVE Updates : सर्वात मोठी बातमी : बहूमत चाचणी उद्याच होणार , सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय …

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.  मुख्यमंत्री…

MaharashtraPolticalCrisis : मोठी बातमी : महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात , आधी म्हणाले अफवा , आज आदेश कि, उद्याच बहुमत सिद्ध करा ….

मुंबई : राज्यात सत्ता संघर्षाच्या हालचाली आत तीव्र झाल्या आहेत. गेल्या ९ दिवसांपासून राज्यात राजकीय…

MaharashtraPoliticalCrisis : मोठी बातमी : दिल्लीहून परतातच देवेंद्र फडणवीस सक्रिय , गाठले राजभवन , अपक्ष आमदारांची “फ्लोअर टेस्ट” घेण्याची मागणी …

मुंबई : राज्याच्या राजकारणात आता “वेट अँड वॉच”ची भूमिका घेतलेले भाजपनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यानंतर…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!