Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

PuneAccidentUpdate : पोर्शे अपघात प्रकरणात आरोप पत्रात आणखी एक धक्कादायक माहिती झाली उघड !!

पुणे : कल्याणी नगरमधील पोर्शे अपघात प्रकरणात  पोलिसांनी  ९०० पानांचे आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात नुकतेच दाखल…

ShivsenaNewsUpdate : ढेकणांना आव्हान द्यायचे नसते , अंगठ्याने चिरडायचे असते, उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल

पुणे : “दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल….

Yashshree Shinde murder case : यशश्री शिंदे खून प्रकरणातील आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात…

मुंबई : मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईतील यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी…

ParliamentNewsUpdate : राहुल गांधी संसदेत असे काय बोलले ? की , झाला हंगामा …!!

मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर बोलताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या…

MaharashtraPoliticalNewsUpdate : अनिल देशमुख आरोप प्रकरणात नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले थेट आव्हान…

मुंबई : देशमुख – फडणवीस आरोपप्रत्यारोप प्रकरणात काँग्रेस आणि शिवसेनेने सुद्धा अनिल देशमुखांच्या बाजूने उडी…

मुघल गार्डन नंतर आता राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि आणि अशोक हॉल चेही बदलले नाव…

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात नावे बदलण्यावर अधिक भर आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती भवनातील…

संदिपान भुमरे यांनी औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा, कोण आहेत नवे पालकमंत्री ?

औरंगाबाद : शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांनी औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संदिपान…

जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित , पुढे काय ? आंदोलन कसे चालवणार ?

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्या दिवशी त्यांचे उपोषण १३ ऑगस्टपर्यंत…

खा. प्राणिती शिंदे यांनी संसदेत उपस्थित केला मराठा , धनगर आरक्षणाचा प्रश्न , सरकारवर केला हा आरोप ..

नवी दिल्ली : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरक्षणप्रश्नावरून भाजपला रोखठोक सवाल…

अमित शाह -अजित पवार यांच्या दिल्ली भेटीत नेमकी काय झाली चर्चा ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा राजकीय पेच वाढला आहे….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!