Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन ही धमकी दिल्याची आहे. या प्रकरणी ग्रामदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

दरम्यान, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्ती नेमुंबईतील मलबार हिल परिसरात सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सिल्व्हर ओकवर तैनात असलेल्या पोलिसांच्या फोन ऑपरेटरने पोलिसांकडे यासंबंधित तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

Advertisements
Advertisements

 

 

 


Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशचे १५ वे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू


News Update on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!