Congress Bharat Nyay Yatra LIVE Updates: आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिले राहुल गांधींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

Congress Bharat Nyay Yatra: LIVE Updates: १४ जानेवारीपासून भारत जोडो यात्रेची दुसरी आवृत्ती म्हणून भारत न्याय यात्रा मणिपूर येथून सुरू झाली असून, ती पश्चिमेकडील महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे संपणार आहे. हा संपूर्ण प्रवास 6200 किमी अंतरचा असणार आहे.
23.01.2024 | Congress Bharat Nyay Yatra: LIVE Updates:
-
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करायला सांगितली
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी डीजीपींनी राहुल गांधींविरुद्ध जमावाला भडकवण्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
These are not part of Assamese culture. We are a peaceful state. Such “naxalite tactics” are completely alien to our culture.
I have instructed @DGPAssamPolice to register a case against your leader @RahulGandhi for provoking the crowd & use the footage you have posted on your… https://t.co/G84Qhjpd8h— Himanta Biswa Sarma (Modi Ka Parivar) (@himantabiswa) January 23, 2024
-
कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यामुले कॉँग्रेस न्याय यात्रा थांबवण्यात आली
काँग्रेसने X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यात पक्षाचे जखमी कार्यकर्ते दाखवले आहेत आणि यात्रा थांबवण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
अहंकार ध्वस्त हुआ
असम के मुख्यमंत्री और दिल्ली में बैठे उनके मालिक का अहंकार कांग्रेस के बब्बर शेरों ने ध्वस्त कर दिया।
"कोई भी शक्ति इस यात्रा को नहीं रोक सकती" 🦁 pic.twitter.com/u3cDSPWpkA
— Congress (@INCIndia) January 23, 2024
-
गुवाहाटी शहराबाहेर काँग्रेस समर्थकांनी पोलीस बॅरिकेड्स तोडल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, आम्ही बॅरिकेड्स तोडले, पण कायदा मोडणार नाही.
-
भारत जोडो न्याय यात्रेला पोलिसांनी गुवाहाटी शहरात प्रवेश करण्यापासून रोखल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले
-
आसाम पोलिसांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी गुवाहाटीकडे जाणाऱ्या एंट्री पॉइंट खानापाडा येथे कडक सुरक्षा तैनात केली आहे.
-
राहुल गांधी यांनी त्यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसामच्या जोरबात येथून पुन्हा सुरू केली.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
-
राहुल गांधींना शंकरदेवाच्या जन्मस्थानाला भेट देऊ न दिल्यानंतर पक्षाने पंतप्रधानांवर केले आरोप
नागाव जिल्ह्यातील वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानाला भेट देण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने “मंदिराला कोण आणि कधी भेट द्यायचे हे पंतप्रधान ठरवतील का असा प्रश्न उपस्तीत केला आहे.
-
काँग्रेस मेघालय-आसाम सीमेवरील क्वीन्स हॉटेलमध्ये सकाळी 8:15 वाजता NECC बैठक घेणार
Congress Bharat Nyay Yatra: LIVE Updates:
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now : 9421379055 | 9028150765