Year: 2023

भाजपचा बालेकिल्ला, नागपूर मतदार संघात मविआचे उमेदवार विजयी

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी…

Live Updates : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकाल, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे चौथ्यांदा विजयी ….

राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज, गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली…

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल कोकणातून

राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल कोकणातून जाहीर झाला आहे. कोकण मतदारसंघाच्या…

जाणून घ्या कोणत्या वस्तू स्वस्त कोणत्या वस्तू महागणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या…

IndiaBudget2023LiveUpdate : केंद्रीय अर्थसंकल्प 2023 लाईव्ह : आजचा सर्व अर्थसंकल्प ‘महानायक’ सोबत येथे पहा …

नवी दिल्ली :  दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी भारताचे अर्थमंत्री  अर्थसंकल्प सादर करतात. त्याचप्रमाणे या वर्षीही…

IndiaBudget2023Update : मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प , भाजप राबवणार १२ दिवसांचे अभियान …

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीतील उद्या संसदेत सादर करण्यात येणारे अखेरचे बजेट असून…

BudgetIndiaUpdate : काय असेल आजच्या अर्थसंकल्पात ? मंदी आणि बेरोजगारीवर मिळेल का उत्तर ?

नवी दिल्ली : देशाचा 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…

DhirendraShastriNewsUpdate : अखेर वादग्रस्त धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला महाराष्ट्राने आणले वठणीवर….!!

भोपाळ  : आपल्या चमत्कारामुळे प्रसिद्ध झालेल्या मध्य प्रदेशातील छतरपूरमधील बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री…

IndiaNewsUpdate : भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू , लग्न समारंभात घडली दुर्घटना …

धनबाद : झारखंडमधील धनबाद शहरातील जोडा फाटक परिसरात बुधवारी संध्याकाळी एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!