जाणून घ्या कोणत्या वस्तू स्वस्त कोणत्या वस्तू महागणार?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जात आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होत आहेत हे देखील सांगितले आहे. जाणून घेऊया कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या वस्तू महागणार…
काय स्वस्त होणार?
- मोबाईल फोन
- कॅमेरा लेन्स
- परदेशातून येणारी चांदी
- एलईडी टीव्ही
- बायोगॅसशी संबंधित गोष्टी
- काही टीव्ही घटकांवर कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे
- इलेक्ट्रिक कार
- खेळणी
- सायकल
काय महाग होणार?
- सोने-चांदी आणि प्लॅटिनम
- सिगारेट
७ लाखांच्या उत्पन्नावर कर नाही, टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055