पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल कोकणातून

राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल कोकणातून जाहीर झाला आहे. कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांचा विजय झाला आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी नवी मुंबईतील नेरुळ येथे आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॅा महेंद्र कल्याणकर हे काम पाहत होते. २८ टेबलवर मतमोजणी झाली. पाच जिल्ह्यातील शिक्षकांनी या निवडणुकीत ९१ टक्क्यांपर्यंत मतदान केले होते. कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे होती. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत त्यांना २२ हजार मते मिळाली होती.
जाणून घ्या कोणत्या वस्तू स्वस्त कोणत्या वस्तू महागणार?
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055