AurangabadNewsUpdate : पोलिसांचे आदेश झुगारून निघाला हिंदू जनगर्जना मोर्चा, घोषणांनी दणाणले शहर , प्राक्षोभक भाषणांनी मोर्चाची सांगता….
औरंगाबाद : पोलिसांनी परवानगी नाकारुनही औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्याच्या समर्थनार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू…