Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Spread the love

March – 2023 

Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


16. March. 2023 – Thrusday 

#MahanayakNews | गल्ली ते दिल्ली | Current News Update 


MahanayakOnline | महाराष्ट्र विधानमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन लाईव्ह… आमच्यासोबत अपडेट राहा..

 

मुंबई : नागपाडा या परिसरातील चहाच्या दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे आजूबाजूला असणारी दोन दुकाने देखील जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

पुढच्या ३-४ तासांत राज्याला पावसाचा इशारा;

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १६ तारखेला राज्यातील ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. यावेळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल. तर मुंबई ते गडचिरोली आणि कोल्हापूर ते नंदूरबार या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई : बोरिवली, दहिसरसह मुंबईतील बहुतांश ठिकाणी मध्यरात्री पावसाची हजेरी

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

आपलं सरकार

Click to listen highlighted text!