Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : नायलॉन , प्लास्टीक सिथेंटीक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी,  विक्री करणारांविरुद्ध धडक मोहीम

Spread the love

हिंगोली/प्रभाकर नांगरे : हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी . श्रीधर यांनी मानवी व प्राणी जिवितास अपायकारक असलेला नायलॉन , प्लास्टीक सिथेंटीक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी,  विक्री करणारे , साठा करणारे दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे.


याबाबत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी . श्रीधर , हिंगोली यांनी  अवाहन करण्यात केले आहे  की , नायलॉन,  सिंथेटीक धाग्यापासुन बनविलेल्या मांजामुळे मानवी व प्राणी जिवितास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असल्याने अशाप्रकारे मानवी व प्राणी जिवितास अपायकारक असलेला नायलॉन , प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासुन बनविलेला मांजा खरेदी विक्री करणारे साठा करणारे दुकानदार त्याची निर्मीती अथवा पुरवठा करणारे ईसमावर कारवाई करण्यासाठी हिंगोली जिल्हयातील सर्व १३ पोस्टे स्तरावर विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असुन अशा ईसमाबाबत काही माहीती असल्यास त्या बाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास ११२ या क्रमांकावर तसेच खालील नमुद पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन माहीती देण्यात यावी . माहीती देणारे व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल .

१ ) पोस्टे हिगोली शहर ( २ ) पोस्टे हिंगोली ग्रामीण ३ ) पोस्टे बासवा ४ ) पोस्टे कळमनुरी ( ५ ) पोस्टे सेनगाव ६ ) पोस्टे औंढा ना . ७ ) पोस्टे वसमत शहर बाळापुर ८ ) पोस्टे ९ ) पोस्टे नर्सी ना . १० ) पोस्टे गोरेगाव ११ ) पोस्टे हट्टा १२ ) पोस्टे कुरूंदा ( १३ ) पोस्टे वसमत ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री पंडीत कच्छवे मो.नं. ९ ०११३२०१०० – पोलीस निरीक्षक श्री आर.एन. मळघणे , मो.न. ९ ६६७७०६६७७ पोलीस निरीक्षक श्री व्ही.डी. श्रीमनवार , मो.न .७७४५८ ९९ २२२ – पोलीस निरीक्षक श्री सुनिल निकाळजे , मो.न. ९ ५५२५१५३२१ – पोलीस निरीक्षक श्री रंजीत भोईटे , मो.नं .८३०८२७८८ ९९ पोलीस निरीक्षक श्री विश्वनाथ झुंजारे , मो.नं .८ १.८७६७३१२७ ९ ५ पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम , मो.न. ७०८३५५२२३३ सपोनि श्री पंढरीनाथ बोधनापोड , मो.नं. ९ ५५२६७२३२३ सपोनि श्री ए . बी . नागरे , मो.नं. ९९ २१२१०५०० सपोनि श्री आर.एम. हुडेकर , मो.न. ८८८८८६७७५७ -सपोनि श्री बोराटे , मो.न. ८६६८३८३७३१ सपोनि श्री गजानन मोरे , मो.नं. ९ ५ ९ ५८५१५८५ सपोनि श्री विलास चवळी , मो.नं. ९ ८५०८०७२०७ तसेच संकांत सणानिमीत्त सर्व पतंग विक्की करणारे दुकानदार व पुरवठादार यांना याद्वारे अवाहन करण्यात येते की , कोणीही पर्यावरणास अपायकारक असलेल्या नायलॉन मांजाची विक्री , पुरवठा , वाहतुक करू नये , असे आढळून आल्यास संबंधीत दुकानदार व पुरवठादार यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!