BiharPoliticsUpdate : नाराज नितीशकुमार यांच्या चुप्पीमुळे भाजप अस्वस्थ !! महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळण्याचे जोरदार प्रयत्न तर तेजस्वीला सपोर्ट करण्याचे काँग्रेसचे आवाहन
बिहारचे निकाल एनडीएच्या बाजूने लागले असले तरी सरकार स्थापनेवरून ज्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे ते नितीशकुमार…
