Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 4510 रुग्णांवर उपचार सुरू, 129 रुग्णांची वाढ

Spread the love

औरंगाबा जिल्ह्यातील 129 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूणसंख्या 20856 एवढी झाली आहे. त्यापैकी 15712 बरे झाले तर 634 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4510 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण (66)
निधोना (1), वाळूज बजाज नगर (1), गेवराई (1), वाळूज (5), रांजणगाव (1), पिंपळगाव (1), देवगाव (1), फत्तेपूर (1), टिळक नगर, सिल्लोड (1), नायगाव (1), आझाद नगर, सिल्लोड (1), निल्लोड, सिल्लोड (1), सारा वृंदावन बजाज नगर (1), गंगा अपार्टमेंट, वडगाव कोल्हाटी (1), ढवळा वैजापूर (1), पानगव्हाण, वैजापूर (1), शनिदेवगाव, वैजापूर (7), शिवाजी रोड, वैजापूर (1), टिळक रोड, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1), आनंद नगर,वैजापूर (1), जीवनगंगा,वैजापूर (1), काटेपिंपळगाव, वैजापूर (1), सिंदीनाला फाटा, शिऊर (5), लक्ष्मी नगर, पैठण (1), पोलिस स्टेशन परिसर, पैठण (3), भवानी नगर, पैठण (1), जुना नगर रोड, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (4), श्रीदत्त मंदिर पैठण (2), नारळा पैठण (3), यश नगर, पैठण (2), यशवंत नगर, पैठण (5), न्यू नारळा, पैठण (4), श्रीराम कॉलनी, कन्नड (1), करमाड (1)

मनपा (63)
शंभू नगर, गारखेडा (1), बेगमपुरा (1), हिना नगर, चिकलठाणा (1), बायजीपुरा (2), पडेगाव (2), लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी (1), मयूर पार्क, संभाजी कॉलनी (1), नक्षत्रवाडी (2), रोशनगेट (2), मुकुंदवाडी (2), एन सहा सिडको (2), एसटी कॉलनी (1), ब्रिजवाडी (2), कॅनॉट प्लेस (1), अन्य (7), न्याय नगर (1), एन सात सिडको (1), ठाकरे नगर (1), चिकलठाणा (2), जाधवमंडी (1), पानचक्की (1), साई नगर (1), बजाज नगर (1), हर्सुल (1), घाटी परिसर (1), अंबर हिल, जटवाडा रोड (1), अंबिका नगर (1), टीव्ही सेंटर (3), एकनाथ नगर (1), कर्णपुरा (2), हरिप्रसाद नगर, बीड बायपास (3), हमालवाडा (1), विजयंत नगर (1), अंगुरीबाग (2), उल्कानगरी, गारखेडा परिसर (1), औरंगपुरा (1), भावसिंगपुरा (1), प्रोझोन मॉल परिसर (1), आमखास मैदान परिसर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), नारेगाव (1), कृष्णा नगर (1), दिवाण देवडी (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!