Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 11420 : 179 नव्या रुग्णांची भर, जिल्ह्यात 4720 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील 179 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 11420 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6300 बरे झाले, 400 जणांचा मृत्यू झाला. तर 4720 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील (123)

पडेगाव (2), घाटी परिसर (1), हडको (2), श्रेयस नगर, उस्मानपुरा (2), नाथ नगर (3), बालाजी नगर (1), राम नगर (1), गारखेडा (1), पद्मपुरा (2), क्रांती नगर (2), पैठण रोड (1), छावणी (8), बन्सीलाल नगर (2), अन्य (2), एन आठ सिडको (5), रोहिला गल्ली (1), चंपा चौक (1), एन बारा हडको (3), नॅशनल कॉलनी, दिल्ली गेट (1), जय भवानी नगर (16), मुकुंदवाडी (6), अंगुरीबाग (10),बेगमपुरा (3), सुरेवाडी (1), रोशन गेट (2), गुलमंडी (4), विद्युत कॉलनी, बेगमपुरा (1), एन सात सिडको (2), गवळीपुरा (1), देवगिरी कॉलनी (1), पुंडलिक नगर (1), राजीव गांधी नगर (3), एन वन सिडको (1), राम नगर (2), प्रकाश नगर (1), ब्रिजवाडी (3), मोतीवाला नगर (2), शिवाजी नगर, गारखेडा (1), बसय्यै नगर (1), दौलताबाद टी पॉइंट परिसर (2), कांचनवाडी (2), मयूर पार्क (1), विठ्ठल नगर (1), बालाजी नगर (1), भक्ती नगर, पिसादेवी रोड (1), मिरा नगर, पडेगाव (1), विद्या नगर, जालना रोड (2), एन नऊ, हडको (1), नवजीवन कॉलनी हडको (1), शिल्प नगर, सातारा परिसर (2), बीड बायपास (1), छत्रपती नगर, देवळाई चौक (1), खोकडपुरा (2), लक्ष्मी नगर, गारखेडा (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (46)

ओमसाई नगर, कमलपुरा, गंगापूर (1), दत्त नगर, रांजणगाव (5), वैजापूर (1), मोहर्डा तांडा, कन्नड (1), गारद, कन्नड (1), आळंद, फुलंब्री (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (2), जाधवगल्ली, गंगापूर (10), महेबुबखेडा, गंगापूर (1), गंगापूर (1), रांजणगाव (1), दुर्गावाडी, वैजापूर (1), अहिल्याबाई नगर, वैजापूर (3), पंचशील नगर, वैजापूर (10), मोंढा मार्केट, वैजापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), इंदिरा नगर, वैजापूर (1), देशपांडे गल्ली, वैजापूर (2), कुंभारगल्ली, वैजापूर (1), शिवूर, वैजापूर (1),
सिटी पॉइंटवरील रुग्ण (10) बीड बायपास (1), एन बारा भारतमाता नगर (1), रांजणगाव (1), देवळाई (1), जाधववाडी (3), कांचनवाडी (1), पृथ्वीराज नगर (1), छावणी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!