Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: July 21, 2020

AurangabadNewsUpdate : मिनी घाटीतून दोन कोरोनाबाधात महिला रुग्णांचे पलायन, पोलीस घेताहेत शोध !!

औरंगाबाद – चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित दोन महिला रुग्ण सोमवारी संध्याकाळी ८.३०वा. फरार झाल्याचा…

CoronaAurangabadUpdate : राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनाही कोरोनाची लागण

महाविकास आघाडीतील आणखी एक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सत्तार यांनीच…

PuneCoronaNewsUpdate : पुण्यातही कोविडग्रस्त महिलेचा विनयभंग , तक्रार मिळूनही पोलीस का झाले हतबल ? आरोपीला अटक

पुण्यातल्या सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमधील महिला रूग्णांच्या विनयभंग प्रकरणी धक्कादायक बाब उघड झाली आहे.  विनयभंग…

PuneCoronaUpdate : पुण्यातील माजी नगरसेवकाचा उपचाराच्या तिसऱ्याच दिवशी मृत्यू , घरातील १४ लोकांवर चालू आहेत उपचार !!

पुणे शहरातील  शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर  यांचा आज करोनामुळे  मृत्यू झाला.  मारटकर हे 2002…

AurangabadCourtUpdate : फरार आरोपी पकडला जात नाही, कोर्टात हजर राहून स्पष्टीकरण द्या, खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद-२०११सालच्या चेक बाऊन्स प्रकरणातील आरोपीला पकडून कोर्टापुढे हजर करण्याच्या २०१६सालच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या आदेशाला पोलिसआयुक्तांनी केराची…

AurangabadCoronaUpdate : दिवसभरात 425 रुग्णांची वाढ, 7 मृत्यू, जिल्ह्यात 6497 कोरोनामुक्त, 4762 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 197 जणांना (मनपा 164, ग्रामीण 33 सुटी देण्यात आली. आजपर्यंत 6497 कोरोनाबाधित…

AurangabadCoronaUpdate : धक्कादायक : दुपारपर्यंत ५ मृत्यू, जिल्ह्यात 4735 रुग्णांवर उपचार सुरू, 20 रुग्णांची वाढ

UPDATE : 4:35 PM जिल्ह्यातील 20 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 11440 कोरोनाबाधित…

JalnaNewsUpdate : मध्यान्ह का सूर्य’ मावळला ! ख्यातनाम शायर शम्स जालनवी यांचे निधन

जालना शहरातील ख्यातनाम उर्दू आणि हिंदी शायर शमशुद्दीन मोहमद फाजील अंसारी ऊर्फ शम्स जालनवी यांचे…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!