#CoronaVirus #Covid-19 #Latest Update : देश -दुनिया -महाराष्ट्र : जाणून घ्या या क्षणाचे अपडेट, कोणत्या राज्याची काय अवस्था आहे ?
अवघ्या काही तासात पुण्यात तिघांचा तर पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचा मृत्यू
पुण्यात गेल्या काही तासांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात कॅम्पमधील एकाल ३२ वर्षाच्या शिक्षिकेचा समावेश आहे. या शिक्षिकेला काल केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी ती मृतावस्थेत होती. तिची चाचणी केली असता तिला करोनाची लागण झाल्याचे आज निदान झाले. त्याशिवाय पर्वतीदर्शन येथील ६१ वर्षाच्या ज्येष्ठ महिलेचा काल रात्री उशीरा ससून रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यांना१९ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खोकला, श्वसनाचा विकार, लठ्ठपणा आणि रक्तदाब या विकारांनी ही महिला ग्रासलेली होती. तर शिक्रापूर येथील ४० वर्षांच्या एका पुरुषाचा ससूनमध्ये मृत्यू झाला, त्यालाही खोकला, श्वसन विकार, टेन्शन, न्यूमोनिया, किडनी आणि अनेमियाचा त्रास होता. तीन आठवड्यापासून त्याच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू होते. काल रात्री त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं आढळून येत असतानाच आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात तिघांचा तर पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यातील मृतांची संख्या ६२ आणि पिंपरी-चिंचवडमधील मृतांची संख्या तीनवर गेली आहे.
CoronaVirus Pandemic #Covid-19 #Last updated: April 24, 2020, 07:09 GMT
World : दुनिया | Source : worldometers.info
एकूण रुग्ण : 27 लाख 26 हजार 770 | एकूण मृत्यू : 1 लाख 91 हजार 086 । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : 7 लाख 50 हजार 92
ACTIVE CASES : 17,85, 592 (Currently Infected Patients) | 17,26,865 (97%) in Mild Condition | 58,727 (3%) Serious or Critical
CLOSED CASES : 09,41,178 (Cases which had an outcome) | 7,50,092 (80%) : Recovered / Discharged | 1,91,086 (20%) : Deaths
*India: भारत | Source : worldometers.info | #Last updated: April 24, 2020, 07:09 GMT
एकूण रुग्ण : 23 हजार 502 | एकूण मृत्यू : 722 ( 13%) । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : 5,012(87%) | बंद केसेस : 5, 734
*भारत सरकारच्या आरोग्य कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार
India : भारत : 23 April 2020, 08:00 GMT+5:30 | Source : Ministry of Health and Family Welfare, GOI
एकूण रुग्ण : 23 हजार 077 | एकूण मृत्यू : 718 । उपचारानंतर बरे झालेले रुग्ण : 4,749
Sr.No. State Patient Discharge Death
1 Andaman and Nicobar Islands 22 11 0
2 Andhra Pradesh 895 141 27
3 Arunachal Pradesh 1 1 0
4 Assam 36 19 1
5 Bihar 153 46 2
6 Chandigarh 27 14 0
7 Chhattisgarh 36 28 0
8 Delhi 2376 808 50
9 Goa 7 7 0
10 Gujarat 2624 258 112
11 Haryana 272 156 3
12 Himachal Pradesh 40 18 1
13 Jammu and Kashmir 427 92 5
14 Jharkhand# 53 8 3
15 Karnataka 445 14 17
16 Kerala 447 324 3
17 Ladakh 18 14 0
18 Madhya Pradesh 1699 203 83
19 Maharashtra 6430 840 283
20 Manipur 2 2 0
21 Meghalaya 12 0 1
22 Mizoram 1 0 0
23 Odisha 90 33 1
24 Puducherry 7 3 0
25 Punjab 277 65 16
26 Rajasthan 19640 230 27
27 Tamil Nadu 1683 752 20
28 Telengana 960 197 24
29 Tripura 2 1 0
30 Uttarakhand 47 24 0
31 Uttar Pradesh 1510 206 24
32 West Bengal 514 103 15
Total number of confirmed 23077* 4749 718
#One case of Jharkhand reassigned to Bihar after reconciliation
*Our figures are being reconciled with ICMR