Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

लग्नाला नकार दिल्याने “त्याने” तिच्या शरीराचे पाच तुकडे करून फेकले , शेवटी पोलिसांनी त्याला शोधून केले गजाआड

लग्नासाठी प्रस्ताव नाकारल्याचा राग आल्याने संतप्त विवाहित प्रियकराने एका सेक्स वर्करची निर्घृण हत्या केल्याची घटना…

जळगाव घरकुल घोटाळा: ऐतिहासिक निर्णय, सुरेश जैन यांना ७ वर्ष शिक्षा आणि १०० कोटींचा दंड!

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सर्व ४८ आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. सर्व संशयित ४८ आरोपींना…

मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण : महिला आयोगाचे पोलिसांना तपास अहवाल सादर करण्याचे आदेश

चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून या…

भविष्य निर्वाह निधीवरील व्याज आता ८.६५ टक्के करण्याचा निर्णय

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. या…

“अच्छे दिन ” चा भोंगा वाजवणाऱ्या सरकारने अर्थव्यवस्था केली पंक्चर : प्रियांका गांधी

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘अच्छे…

पश्चिम बंगाल : मोठी बातमी : ‘मॉब लिंचिंग’ करणाऱ्यास तीन वर्षांपासून ते फाशीपर्यंत शिक्षा देणारे विधेयक मंजूर

देशभर वाढत चाललेल्या मॉब लिंचिंग ला किमान आपल्या राज्यात तरी आळा घालण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने…

ITR Return : तारखेत कोणताही बदल नाही , ” ते ” परिपत्रक ” फेक ” ३१ ऑकटोबर हीच Last Date , आयकर खात्याचा खुलासा

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची तारीख वाढवण्यात आल्याचे एक परिपत्रक प्राप्तिकर विभागाच्या नावाने सध्या सोशल…

हायकोर्टाच्या न्यायाधीशांचाच गंभीर आरोप “न्यायालयच भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देते”; संबंधित न्यायाधीशांवर तत्काळ प्रभावाने खटल्यांवर सुनावणी करण्यास बंदी

पाटणा हायकोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश राकेश कुमार यांनी हायकोर्टाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. न्यायालयंच भ्रष्टाचाऱ्यांना…

अंतर्वस्त्रामध्ये लपवले २० लाख रुपये , सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून महिला प्रवाशाला अटक

मुंबई विमानतळावर एका परदेशी माहिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला आपल्या अंतर्वस्त्रामध्ये २५ हजार…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!