Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CSK vs GT IPL 2023 FinalLIVE Updates : आयपीएल २०२३ अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज ५ विकेटने विजयी

Spread the love

 

आयपीएल २०२३ चा अंतिम सामना हा २८ मे रोजी खेळवला जाणार होता मात्र अहमदाबाद येथे जोरदार पाऊस सुरु असल्याने हा सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हा सामना आज २९ मे रोजी राखीव दिवशी खेळवला जात आहे. आजचा सामना वेळेत सुरु होत पूर्ण २० षटकांचा पाहता यादव अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा असेल.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्समधील अंतिम सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

  • D. Conway : 44* (23) – OUT

 

  • R. Gaikwad : 26* (15) – OUT

  • S. Sudarshan : 90* (46) – OUT

 

  • आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्याचा टॉस चेन्नई सुपर किंग्जने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरातचा संघ प्रथम फलंदाजीने सामन्याला सुरुवात करणार

 

  • चेन्नईने सामन्यात लक्ष्य गाठताना सर्वाधिक विजय मिळवले आहेत, त्यामुळे चेन्नईसाठी टॉस जिंकत महत्त्वाचा निर्णय घेत विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.

 

  • गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन) : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

 

  • चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉन्वे, ऋतुराज गायकीवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार), दीपक चहर, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, महिष तीक्ष्णा

Watch Free Live Streaming Match 

https://www.jiocinema.com/sports/final-csk-vs-gt/3755555?utm_source=Onebox&utm_medium=Livestreaming_English&utm_campaign=Cricket_Live_IPL2023_Chennai_Super_Kings_vs_Gujarat_Titans

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!