MaharashtraNewsUpdate : मराठा आरक्षणावरून खवळलेल्या मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचा ८ कलमी कार्यक्रम असा आहे…
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर आक्रमक झालेल्या मराठा समाजातील तरुणांना दिलासा…
