Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

DelhiNewsUpdate : दिल्लीचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी असे काय केले कि , हिंदी चॅनलवाले आणि भाजप नेते “आप ” वर तुटून पडले …

नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी  हिंदू देवतांचा अपमान केल्याचा…

EknathShindeNewsUpdate : मुख्यमंत्र्यांचे भाषण जोरात , गर्दीही मोठी पण भाषण न ऐकताच कार्यकर्ते निघाले घरी ….

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियोजित वेळेत आपले भाषण करून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

UddhavThackerayNewsUpdate : “यावेळी रावण वेगळा आहे… हा खोका सूर आहे. हा धोका सूर आहे…” उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली…,

मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून दसऱ्याच्या दिवशी मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्कवर…

BeedNewsUpdate : भाजपमध्ये व्यक्ती नव्हे तर संघटना श्रेष्ठ , २०२४ च्या तयारीला लागण्याचे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन …

बीड : बीड जिल्ह्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या सावरगाव घाट गावात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा…

ShivsenaNewsUpdate : चर्चेतली बातमी : आवाज कुणाचा : मुंबईत वाजणार आज शिवसेनेचे दोन भोंगे …

मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेच्या ५६ वर्षांनंतर प्रथमच बुधवारी मुंबईत पक्षातील दोन प्रतिस्पर्धी गटांच्या नेतृत्वाखाली दोन…

RSSNewsUpdate : देशातील लोकसंख्यावाढीवर मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता …

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने त्यांच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व असते. कारण या दिवशी…

MaharashtraPoliticalUpdate : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरील करोडोचा चुराडा , कोण काय म्हणाले ?

पुणे  : आपलाच मेळावा सरस व्हावा अशी स्पर्धा लागल्याने दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून १० कोटी…

ShivsenaNewsUpdate : चर्चेतली बातमी : शिवसेनेच्या दोन्हीही गटांचा दसरा मेळाव्यावर करोडोंचा खर्च …

मुंबई : उद्या मुंबईत होत असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याची …

ShivsenaNewsUpdate : अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाची जागा टिकवण्याचे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान …

मुंबई : शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दृष्टीने आणि…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!