Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा : निवडणूक आयुक्तांनंतर सोनिया गांधी यांची घेतली भेट

दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी…

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरण, दोन दिवसात ५ लाख कोटींचे नुकसान झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. अर्थसंकल्पानंतर…

Aurangabad : शहर पाणी पुरवठ्यासाठी सरकार कडून महापालिकेला १६९३ कोटी – रावसाहेब दानवे

केंद्र व राज्य शासनाकडून औरंगाबाद पाणीपुरवठ्या साठी २५४० एम.एम. व्यासाच्या जलवाहिनीसाठी १६९३ कोटी रु. निधी…

Maratha Reservation : राज्यव्यापी मराठा महामंथन परिषदेत मांडला मराठा आरक्षण न्यायालयीन लढाईचा लेख जोखा

कोल्हापूर येथे राज्यव्यापी मराठा महामंथन परिषद दिनांक ६ जुलै रोजी कोल्हापूर येथील  इंजिनियरिंग असोसिएशन च्या…

विकासाकडे दुर्लक्ष करून राजकीय फायद्यासाठी हिंदू -मुस्लिम तणावाचे राजकारण करणारांपासून सावध राहा : खा. इम्तियाज जलील

‘राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लिम तणाव वाढवून औरंगाबादची प्रतिमा दंगलीचे शहर अशी करण्यात आली. रस्ते, पाणी, उद्योग,…

देशातील ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ, जर मॅचच फिक्स असेल तर सामने खेळून काय फायदा? : राज ठाकरे

गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने…

Bad News : गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने स्वीकारला आत्महत्येचा मार्ग , ७ महिन्याची चिमुरडी मात्र वाचली !!

गरिबी असल्याकारणाने कुटुंबातील प्रमुख सदस्याने गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या करत आपल्या जीवनाचा प्रवास संपवला….

मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले, गोदाकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात…

संजय निरुपम आणि मिलिंद देवरांमध्ये धुसफूस चालूच

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर आता अन्य नेतेही राजीनामा देताहेत. मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा…

Click to listen highlighted text!