Aurangabad : बसपा उमेदवारांच्या चाचपणीसाठी आलेले निरीक्षक नामदेव खंदारे यांना मारहाण , पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे झाली सुटका
औरंगाबाद – बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवार चाचपणी करण्यासाठी आलेल्या निरीक्षकाला व त्यांच्या ड्रायव्हरला मुकुंदवाडी भागातील…