Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

CongressNewsUpdate : कोण होईल काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष ? काँग्रेसचा हा मोठा नेताही भरणार उद्या अर्ज ….

नवी दिल्ली : सध्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेवरून सर्वत्र चर्चा चालू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री हे…

ShivsenaNewsUpdate : शिवसेनेला पुढील तारीख एक महिन्यांनंतर तर निवडणूक आयोगासमोर लवकरच सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील एक मुद्दा निकाली लागल्यानंतर आता बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने सर्वोच्च…

ShivsenaNewsUpdate : मोठी बातमी : पक्ष आणि चिन्ह याबाबतचे दोन्हीही अधिकार निवडणूक आयोगाचे , सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, शिंदे गटाला मोठा दिलासा….

नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती नसल्याचा निर्वाळा…

SivsenaSupremeCourtUpdate : शिवसेना विरुद्ध शिंदे गट लाईव्ह सुनावणी ….दुपारपर्यंत काय झाले ?

नवी दिल्ली : शिवसेनेतून बंडखोरी करीत भाजपशी हातमिळवणी करून सरकार बनविणाऱ्या शिंदे गटाच्या बंडखोर १६…

SupremeCourtNewsUpdate : शिवसेनेच्या सुनावणीला प्रारंभ , आजपासून सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग ….

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आता सर्वसामान्यांनाही सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पाहता…

RajasthanPoliticalCrisisUpdate : काँग्रेसच्या राजस्थानातील “राज ” कि बात …, गहलोत यांच्यासमोरील अडचणीत वाढ …

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या स्पर्धेत सामील झालेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या…

Maratha Reservation : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून मराठा समाजात तीव्र संताप , हकालपट्टीची मागणी…

औरंगाबाद : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी , “राज्यात सत्तांतर होताच मराठा आरक्षण मागण्याची…

Maharashtra News Update : नवरात्रात महिलांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

मुंबई :  आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित”…

PoliticalCrisisinRajasthan : राजस्थानात काय चाललंय ? सरकार टिकवण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान …

जयपूर : एकीकडे काँग्रेसनेते भारत जोडीच्या निमित्ताने काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे…

WorldNewsUpdate : चर्चेतली बातमी : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नजर कैदेची चर्चा , काय आहे वास्तव ?

नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या अनेक बातम्या इंटरनेटवर शेअर…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!