Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पोलीस मेगा भरती ; १७ हजार पदांची पोलीस भरती… सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित!… करा ऑनलाईन अर्ज

Spread the love

महाराष्ट्र पोलिस भरतीच्या प्रक्रियेस मंजुरी मिळाल्यानंतर रिक्त पदांचा तपशील तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहर पोलिस दलातील शिपाई पदाच्या जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 5 मार्चपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे. ३१ मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज नोंदवता येणार

सन २०२३ मध्ये रिक्त झालेल्या ११८ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यासंदर्भात आदेश काढले आहेत. अनुकंपा तत्त्वावरील अनेक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनापूर्वी मुंबई व इतर जिल्ह्यांतून आंतरजिल्हा बदलीअंतर्गत सुमारे दोनशे अंमलदार नाशिकमध्ये नियुक्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यात अडथळे येत होते. मात्र, आता पदे रिक्त असल्याने तिथे इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

त्यासाठी https://www.mahapolice.gov.in/ (policerecruitment2024.mahait.org) या संकेतस्थळावर ३१ मार्चपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज नोंदवता येणार आहेत. भरतीसाठी 0243-2305233 किंवा 2305234 हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्व पोलिस घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार असल्याने उमेदवाराला एका ठिकाणी एका पदासाठी अर्ज करता येणार आहे.

पोलीस भरती 2024 परीकक्षा कशी होणार?

सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. (मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.) लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल. पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) – गुण (Marks)

  • अंकगणित – 20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी – 20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी – 20 गुण
  • मराठी व्याकरण – 20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम  – 20 गुण
  • एकूण – 100 गुण

नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल. शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल. तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल. खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

शारीरिक चाचणी (Male)

  • 11510 मीटर धावणे (Running)  – 30 Marks
  • 100 मीटर धावणे (Running) – 10 Marks
  • गोळाफेक – 10 Marks
  • एकूण गुण- 50 Marks

शारीरिक चाचणी (Female)

  • 800 मीटर धावणे (Running) – 30 Marks
  • 100 मीटर धावणे (Running) – 10 Marks
  • गोळाफेक (4 किलो) – 10 Marks
  • एकूण गुण (Total Marks) -50 Marks

नाशिक शहर भारती | एकूण -११८ ( अधिकृत वेबसाईट –nashikcitypolice.gov.in )

How to Apply For Nashik Police Jobs 2024 : या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

उमेदवाराची उंची, छाती किती असावी?

महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.

पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी तसेच पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी

  • खुला – ५०
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल – २०
  • ओबीसी – ०२
  • विशेष मागास – ०४
  • अनुसूचित जमाती – २३
  • अनुसूचित जाती – १९
  • एकूण -११८

बीड पोलीस भरती – २०२४ | एकूण -165 ( अधिकृत वेबसाईट – www.Beedpolice.gov.in)

How to Apply For beed Police Jobs 2024 : या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024आहे.

परभणी पोलीस भरती – २०२४ | एकूण – 141 ( अधिकृत वेबसाईट – Parbhanipolice.gov.in)

How to Apply For Parbhani Police Jobs 2024 : या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने Parbhanipolice.gov.in पोर्टल द्वारे करायचा आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

कोल्हापूर पोलीस भरती – २०२४ | एकूण – २१३  ( अधिकृत वेबसाईट – kolhapurpolice.gov.in )

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

कोल्हापूर पोलीस भरती – २०२४ | एकूण – ६६ ( अधिकृत वेबसाईट – https://Laturcitypolice.gov.in/)

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

धुळे पोलीस भरती – २०२४ | एकूण – ५७  (अधिकृत वेबसाईट – www.Dhulepolice.gov.in)

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

चंद्रपूर पोलीस भरती – २०२४ | एकूण – 137 (अधिकृत वेबसाईट –  www.Chandrapurpolice.gov.in )

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

सोलापूर पोलीस भरती – २०२४ | एकूण – 94 (अधिकृत वेबसाईट – https://Solapurcitypolice.gov.in/ )

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

सातारा पोलीस भरती – २०२४ | एकूण – 235 (अधिकृत वेबसाईट – www.satarapolice.gov.in)

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

सिंधुदुर्ग पोलीस भरती – २०२४ | एकूण – 142 (अधिकृत वेबसाईट – Sindhudurgpolice.gov.in )

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

ठाणे पोलीस भरती – २०२४ | एकूण – 686 (अधिकृत वेबसाईट – www.Thanepolice.gov.in )

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

वर्धा पोलीस भरती – २०२४ | एकूण – २०  (अधिकृत वेबसाईट – www.Wardhapolice.gov.in )

पदाचे नाव  –  पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या – 20 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण वर्धा

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट www.Wardhapolice.gov.in

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

रायगड पोलीस भरती – २०२४ | एकूण – २०  (अधिकृत वेबसाईट – raigadpolice.gov.in )

पदाचे नाव  –  पोलीस शिपाई, चालक

पद संख्या – 422 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट raigadpolice.gov.in

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

अमरावती पोलीस भरती – २०२४ | एकूण – १५१  (अधिकृत वेबसाईट – https://amravaticitypolice.gov.in/ )

पदाचे नाव  –  पोलीस शिपाई

पद संख्या – 151 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – अमरावती

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट https://amravaticitypolice.gov.in/

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

अमरावती ग्रामीण पोलीस भरती – २०२४ | एकूण – १९८ (अधिकृत वेबसाईट – http://www.Amravati Ruralpolice.gov.in)

पदाचे नाव  –  पोलीस शिपाई

पद संख्या – १९८ जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – अमरावती ग्रामीण

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट http://www.Amravati Ruralpolice.gov.in

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF  जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

अकोला पोलीस भरती – २०२४ | एकूण – १९५ (अधिकृत वेबसाईट – www.Akolapolice.gov.in)

पदाचे नाव  – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या – 195 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – अकोला

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट www.Akolapolice.gov.in

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF  जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024आहे.

धाराशिव उस्मानाबाद पोलीस भरती – २०२४ | एकूण – ९९ (अधिकृत वेबसाईट – https://osmanabadpolice.gov.in/)

पदाचे नाव  – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या – 99 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – धाराशिव उस्मानाबाद

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट https://osmanabadpolice.gov.in/

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024आहे.

औरंगाबाद रेल्वे पोलीस भरती – २०२४ | एकूण – ८० (अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in)

पदाचे नाव  – पोलीस शिपाई

पद संख्या – 80 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – औरंगाबाद रेल्वे

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३1 मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट www.mahapolice.gov.in

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

रत्नागिरी पोलीस भरती – २०२४ | एकूण – १४९  (अधिकृत वेबसाईट – ratnagiripolice.co.in)

पदाचे नाव  – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या – 149 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – रत्नागिरी

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३1 मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट ratnagiripolice.co.in

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

गडचिरोली  पोलीस भरती – २०२४ | एकूण – ७४२ (अधिकृत वेबसाईट – https://Gadchirolicitypolice.gov.in/)

पदाचे नाव  – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या – 742 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – गडचिरोली 

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३1 मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट https://Gadchirolicitypolice.gov.in/

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

मुंबई लोहमार्ग पोलीस भरती – २०२४ | एकूण – ५५  (अधिकृत वेबसाईट – www.Chandrapurpolice.gov.in)

पदाचे नाव  – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या – (शिपाई :५१ + चालक : ४) 55 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – मुंबई लोहमार्ग

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३1 मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट www.Chandrapurpolice.gov.in

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

नवी मुंबई पोलीस भरती – २०२४ | एकूण – १८५  (अधिकृत वेबसाईट – www.Navi Mumbaipolice.gov.in)

पदाचे नाव  – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या – 185 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – मुंबई लोहमार्ग

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३1 मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट www.Navi Mumbaipolice.gov.in

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.

संभाजी नगर जिल्ह्यात पोलीस भरती – २०२४ | एकूण – २१२   (अधिकृत वेबसाईट – www.SambhajiNagarpolice.gov.in)

पदाचे नाव  – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

पद संख्या –212 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण – संभाजी नगर (Aurangabad)

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३0 मार्च २०२४

अधिकृत वेबसाईट www.SambhajiNagarpolice.gov.in

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF / PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024आहे.

दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!