Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बायकोपेक्षा हॉट दिसतेस, म्हणत विद्यार्थिनीचा विनयभं

Spread the love

अमरावतीत एका व्यक्तीने बायकोपेक्षा हॉट दिसतेस, म्हणत विद्यार्थिनीचा विनयभं केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन मोहन बडेरे (३२) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १५ वर्षीय विद्यार्थिनी शुक्रवारी संध्याकाळी शिकवणी वर्ग आटोपल्यावर घरी जाण्याकरिता निघाली. ती बस स्टॉपवर उभी होती. यावेळी पवन हा तिच्याजवळ गेला. तू माझ्या बायकोपेक्षाही हॉट दिसतेस, तुला किस करावासा वाटतो, असे म्हणत पवनने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. या प्रकाराने घाबरलेली पीडित विद्यार्थिनी घरी पोहोचल्यावर याबाबत पालकांना माहिती दिली. त्यानंतर तिने शनिवार, १४ जानेवारी रोजी कुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पवनविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी तिचा पाठलाग करत असल्याचे ही समोर आले आहे.

 

एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून तरुणीला मिठी, दोघांचा मृत्यू


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!