सेनगाव काँग्रेस फादर बॉडीच्या तालुका अध्यक्षपदी भास्करराव बेंगाळची निवड

मा.जि.प. उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व सत्कार.
महानयक प्रतिनिधि : हिंगोली /प्रभाकर नागरे
सेनगाव काँग्रेस फादर बॉडीच्या तालुका अध्यक्षपदी भास्करराव बेंगाळची निवड , हिंगोली शहराध्यक्ष पवण श्रीनारायण यांची वर्णी तर बापुराव पाटील ग्रामीण शहर अध्यक्ष पदी निवड .
हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सरसावले असून जिल्ह्यात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला नविन उभारणीसाठी नवीन पद अधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. माजी आमदार भाऊराव पाटील निवासस्थानी
काँग्रेसच्या पदाधिकारीची नियुक्ती करण्यात आल्या यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार व माजी आमदार भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव तालुकाध्यक्षपदी भास्करराव बेंगाळ यांच्या नावाची घोषणा केली.
व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच हिंगोली ग्रामीण शहर अध्यक्ष म्हणून बापुराव पाटील वढदकर यांची निवड करण्यात आली तर हिंगोली शहर अध्यक्ष पदी पवन श्रीनारायण यांची नियुक्ती करण्यात आली आहे . माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष ,शहर अध्यक्ष , पद अधिकारी यांचा माजी आमदार भाऊराव पाटील व माजी जि.प.उपाध्यक्ष सुनील पाटील,यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी युवा नेते रणजीत पाटील, अभिषेक बेंगाळ, भिमाशंकर आप्पा सराफ, डॉ. गाडे, दराडे मामा, पंकज वर्मा, विश्वास बांगर, विशाल इंगोले,महेश दायमा, प्रितम पंडीत,रहेमान भाई, दाजीबा पाटील, बाजीराव इंगोले, अडवोकेट के.जे.अरगडे,प्रल्हाद शिंदे, फकीरा मुटकुळे, एडवोकेट बी.टी.कावरखे ,अशोक चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश शर्मा, शिवाजी कऱ्हाळे, रंगनाथ पाटील, गजानन पाटील, किशोर पाटील, एडवोकेट दिनकर कवडे, एकनाथ शिंदे,पंजाबराव वडकुते, साहेबराव फुले, विलास गिते, शिवराम वाठोरे,गजानन शिरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
♦- #MahaClassified – ♦
➡️ आपण गरोदर आहात का?🤰🫃🤱👩🍼👶🏻👶🏻
➡️ गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?🤰🤰🤰🤰
➡️ गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?👼👼👼
तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे💃💃
वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे
२ दिवसीय बेसिक ऑनलाईन गर्भसंस्कार कोर्स 🤰👩💻🤱(मराठीमध्ये)
आता फक्त १९९/- रुपयात 💳💸💰
➡️ फक्त गरोदर महिलांसाठी
➡️ पहिला दिवस – २ नोव्हेंबर :- Prerecorded videos, audio and pics
– गरोदर अवस्थेतील आहार आणि विहार याचा व्हिडिओ,
– गरोदर अवस्थेत आपल्या शरीराची ठेवण कशी असावी,
– आणि गरोदर अवस्थेत कुठले स्तोत्र आणि मंत्र म्हणावे
➡️ दुसरा दिवस – ३ नोव्हेंबर :- लाईव्ह ऑनलाइन👩💻👩🏫 सेशन २ तासाचे (संध्याकाळी ८ ते १०)
– गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास करण्यासाठीच्या काही ऍक्टिव्हिटीज्
– एक्सरसाइजेस्
– रिलॅक्सेशन
– गरोदरपणा व डिलिव्हरी साठी टिप्स
➡️ भाषा :- मराठी
➡️ तारीख :- २ व ३ नोव्हेंबर २०२२🗓️
➡️ फीस :- 199/- रुपये फक्त 💳💸💰
गूगल पे/ फोन पे नंबर: 9371811687
➡️ मार्गदर्शक :- डॉ. सौ नेहा अमित मकवाना
बी. ए. एम. एस., डी. वाय. ए.
गर्भसंस्कार एक्सपर्ट,
आर्ट ऑफ पेरेंटिंग कोच
(गर्भसंस्कार व पेरेंटिंगच्या क्षेत्रात ९ वर्षाचा अनुभव)
➡️ अधिक माहितीसाठी संपर्क :- 9209331979 | 7219543883
आजच आपली नाव नोंदणी करुन आपले गरोदरपण सुखकर करा व आपल्या होणाऱ्या बाळाचे भविष्य उज्वल करा😇😇😇
Join WhatsApp group: https://chat.whatsapp.com/LPB5XglRF5X2iqZ8tr86rP
Website :- www.vedamrutgarbhsanskar.co.in
News Update on one click : http://mahanayakonline.com
Like | share | subscribe : https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join : https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide : https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#AdmissionOpen | Apply Now | Admission Open