Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: July 2022

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : झी न्यूज चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी का दिला आपला राजीनामा ?

नवी दिल्ली : आपल्या डीएनए कार्यक्रमामुळे संघ आणि भाजपच्या हिंदुत्ववादाला नेहमीच आक्रमक पद्धतीने मांडणारे झी…

MaravatiNewsUpdate : अमरावती हत्या प्रकरणाच्या मास्टरमाईंडला अखेर पोलिसांकडून अटक

अमरावती : जयपूर पाठोपाठ देशात गाजणाऱ्या अमरावती हत्या प्रकरणाच्या मास्टरमाईंडला अखेर पोलिसांनी अटक केली असल्याचे…

MaharashtraPoliticalUpdate : हॉटेल ताज मध्ये घुमल्या ‘भाजपा-सेना युतीचा विजय असो’ च्या घोषणा…

मुंबई : ‘भाजपा-सेना युतीचा विजय असो’ च्या घोषणांमध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि भाजपचे…

UdaypurNewsUpdate : video : कन्हैय्यालाल हत्या प्रकरणातील आरोपींना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी

उदयपूर : उदयपूरमधील टेलर कन्हैय्या लाल तेली यांच्या हत्येप्रकरणातील चार आरोपींना शनिवारी जयपूर न्यायालयात हजर…

SharadPawarNewsUpdate : शरद पवारांनी सांगितला कायद्याचा पेच ….बंडखोरांच्या मत परिवर्तनाची व्यक्त केली आशा…!!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार…

AmravatiMurderNewsUpdate : पोलिसांचा मोठा खुलासा , नुपूर शर्मा ची पोस्ट व्हायरल केल्यामुळेच उमेश कोल्हे यांची हत्या

अमरावती : अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या त्यांनी नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाल्याचा…

IndiaNewsLatestUpdate : मोठी बातमी : कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपींना वकिलांनीच कोर्टाबाहेर ठोकले !!

जयपूर : उदयपूर कन्हैयालाल हत्याकांडातील मारेकऱ्यांना कडेकोट बंदोबस्तात शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना जयपूरच्या…

SangliNewsUpdate : “त्या ” ९ जणांच्या सामूहिक हत्याकांड प्रकरणी मांत्रिकाच्या घराची झडती …

सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे झालेल्या ९ जणांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी आरोपी मांत्रिक अब्बास मोहम्मद…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!