AurangabadNewsUpdate : हाथरस येथील निर्भयाला राष्ट्रीय भीमसेना भीम आर्मीची श्रद्धांजली आणि घटनेचा तीव्र निषेध

उत्तरप्रदेशच्या हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येचा राष्ट्रीय भीम सेना भीम आर्मी तर्फे निषेध करून श्रद्धांजली वाहण्यात आली . यावेळी प्रदेशाध्यक्ष अरविंद दादा पवार ,रवी खिल्लारे, शिंगारेजी ,अनिकेत पगारे, कुणाल थोरात, आशिष जाधव,सुमित पवार , आनंद वाघमारे, संघपाल सोनवणे, सचिन वाघमारे,प्रणव कांबळे , वैभव परदेशी, विक्की गायकवाड,प्रेम वाघमारे,आर्यन काटकर आदींची उपस्थिती होती