Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaCurrentUpdate 19407 : ताजी बातमी : दिवसभरात २५५ नवे रुग्ण, ६ जणांचा मृत्यू, 4110 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 237 जणांना (मनपा 120, ग्रामीण 117) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 14689 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 255 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19407 झाली आहे. आजपर्यंत एकूण 608 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4110 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 28, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 39 आणि ग्रामीण भागात 31 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

ग्रामीण (32)
औरंगाबाद (7), फुलंब्री (2), गंगापूर (9), कन्नड (1), पैठण (12), सारा विहार, तिसगाव (1)

मनपा (24)
आदिनाथ सो., चिकलठाणा (3), बालाजी नगर (1), न्याय नगर (1), राज नगर (1), लक्ष्मी कॉलनी, गरम पाणी (2), बजाज नगर (1), महाराज नगर (1), एन आरएच हॉस्टेल (1), हनुमान नगर (1), सोहेल पार्क, आयकॉन हॉस्पीटल परिसर (1), एमजीएम परिसर (1), एन नऊ, प्रताप नगर (1), शिवाजी नगर (1), अन्य (1), नवनाथ नगर, हडको (1), वेदांत नगर (2), उल्का नगरी (2), भानुदास नगर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1)

सिटी एंट्री पॉइंट (28)
एन नऊ, पवन नगर (2), चिकलठाणा (2), गारखेडा परिसर (2), सातारा परिसर (1), झाल्टा (1), मुकुंदवाडी (2), शेंद्रा (1), श्रेय नगर (1), सिल्लोड (4), जय भवानी नगर (2), एन आठ सिडको (2), एम दोन, टीव्ही सेंटर (2), मंगरूळ (1), एन अकरा सिडको (3), इटखेडा (1), नक्षत्रवाडी (1)

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

दोन विविध खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील वांजोळा येथील 72 आणि गंगापूर तालुक्यातील मारोती चौकातील 70 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Afternoon Update  :5:20 PM

जिल्ह्यात 4226 रुग्णांवर उपचार सुरू, 26 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 26 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19284 एवढी झाली आहे. त्यापैकी 14452 रुग्ण बरे झाले तर 606 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4226 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

मनपा (22)
त्रिवेणी नगर (1), अन्य (3), आंबेडकर नगर, चिकलठाणा (1), शहागंज (1), बेगमपुरा (2), संजय नगर, मुकुंदवाडी (1), आनंद नगर (1), मुकुंदवाडी (2), साईदर्शन अपार्टमेंट, जाधववाडी (2), एन नऊ, सिडको (2), लक्ष्मी नगर (1), प्रगती कॉलनी, टाऊन हॉल (2), मारोती नगर (2), एन अकरा सिडको (1)

ग्रामीण (04)
नवजीवन कॉलनी, कन्नड (1), नारळीबाग, सोयगाव (1), रांजणगाव (1), निल्लोड, सिल्लोड (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत बजाज नगर, वाळूज येथील 95 वर्षीय स्त्री, घाटी परिसरातील 52 वर्षीय पुरूष, दर्गा रोड परिसरातील 56 वर्षीय पुरूष आणि सोयगावातील जंगला तांडा येथील 50 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात 4204 रुग्णांवर उपचार सुरू, 106 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 106 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 19258 एवढी झाली आहे. त्यापैकी 14452 बरे झाले तर 602 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4204 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण (64)

मेन रोड, फुलंब्री (1), अन्य (1), पळसगाव, खुलताबाद (1), गंगापूर (1), मारोती चौक, गंगापूर (3), गाढेजळगाव (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), राम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (2), मलकापूर, गंगापूर (4), खिंवसरा इस्टेट परिसर, सिडको महानगर एक (1), ठाकूर माळ, रांजणगाव (1), हमालगल्ली, पैठण (1), मुदळवाडी (1), नायगाव, पैठण (1), परदेशपुरा, पैठण (1), यशवंत नगर, पैठण (2), नराळा नगर, पैठण (1), जयसिंगनगर, गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (1), मारवाडी गल्ली, गंगापूर (1), सखारामपंत नगर, गंगापूर (1), गोदेगाव, गंगापूर (1), काटकर गल्ली, गंगापूर (3), सोलेगाव, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (2), नरवाडी, माळुंजा, गंगापूर (1), निल्लोड,सिल्लोड (4), टिळक नगर,सिल्लोड (1), बोदेवाडी, सिल्लोड (1), लासूर स्टेशन, गंगापूर (3), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1), महाराणा प्रताप रोड, वैजापूर (1), एनएमसी कॉलनी, वैजापूर (1), बापतारा, वैजापूर (1), जानेफळ, शिऊर (11), मोडके गल्ली, साजादपूर (4)

मनपा (42)

जाधववाडी (1), इंदिरा नगर, बायजीपुरा (1), काळा दरवाजा (1), पद्मपुरा (1), श्रेय नगर (1), कासलीवाल मार्बल, सातारा परिसर (1), अन्य (9), लक्ष्मी नगर (1), हनुमान नगर (1), स्नेह सावली नर्सिंग केअर सेंटर, सेव्हन हिल (1), स्वामी विवेकानंद नगर, हडको (3), शिवाजी नगर (7), रेणुका नगर, चाटे शाळेजवळ (1), संजय नगर (2), राधामोहन कॉलनी, खोकडपुरा (1), स्वप्ननगरी, गजानन मंदिर परिसर (1), कैलास नगर (1), एन आठ सिडको (2), क्रांती नगर, उस्मानपुरा (1), एन दोन सिडको (1), मोमीनपुरा (1), सारा वैभव (1), न्यू उस्मानपुरा (1), आंबेडकर नगर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!