Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : एकूण रुग्णसंख्या 7504 : जिल्ह्यात 3141 रुग्णांवर उपचार सुरू , 166 रुग्णांची वाढ

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 65 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 90 पुरूष तर 76 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7504 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4033 रुग्ण बरे झालेले असून 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3141 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण : (101)

कांचनवाडी (1), मार्ड हॉस्टेल परिसर (1), पद्मपुरा (1), अविष्कार कॉलनी एन सहा (1), जटवाडा रोड (1), जयसिंगपुरा (2), राम नगर (1), बालाजी नगर (1), शुभमंगल विहार (1), विशाल नगर (2), एन बारा सिडको (1), एन नऊ सिडको (2), स्वामी विवेकानंद नगर (4), रमा नगर (9), विठ्ठल नगर (3), रेणुका नगर (3), अमृतसाई प्लाजा (2), जय भवानी नगर (1), एन बारा हडको (1), पवन नगर (1), किर्ती सो., (3), रायगड नगर (9), मिसारवाडी (1), म्हाडा कॉलनी (1), सातारा परिसर (2), गजानन कॉलनी (1), चिकलठाणा (1), एन अकरा, सिडको (1), मुकुंदवाडी (1), संजय नगर (1), अजब नगर (6), गजानन नगर (2), श्रद्धा कॉलनी (1), लक्ष्मी कॉलनी (2), भक्ती नगर (4), शिवशंकर कॉलनी (1), हनुमान नगर (1), अरिहंत नगर (3), बंजारा कॉलनी (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (3), पुंडलिक नगर (1), खोकडपुरा (7), नारेगाव (2), सेव्हन हिल (1), टाईम्स कॉलनी (1), राम नगर (1), जाधववाडी (1), विजय नगर (1), गजानन नगर, गारखेडा परिसर (1)

ग्रामीण रुग्ण :(65)

कन्नड (1), जाकीर हुसेन नगर, सिल्लोड (1), अजिंठा (1), गोकुळधाम सो., बजाज नगर (6), नेहा विहार, सिडको महानगर, बजाज नगर (4), जय भवानी चौक, बजाज नगर (4), गणेश सो., बजाज नगर (1), जगदंबा सो., वडगाव (1), सिडको वाळूज महानगर एक (2), फुले नगर, पंढरपूर (1), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (1), द्वारकानगरी, बजाज नगर (1), एकदंत रेसिडन्सी, बजाज नगर (1), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (2), संगम नगर, बजाज नगर (5), वडगाव, बजाज नगर (2), वळदगाव, बजाज नगर (2), नंदनवन सो., बजाज नगर (2), सारा किर्ती, बजाज नगर (1), नवजीवन सो., बजाज नगर (2), न्यू सह्याद्री सो., मोरे चौक, बजाज नगर (1), वंजारवाडी (8), शिवशंभो सो., बजाज नगर (1), सावता नगर, रांजणगाव (1), हतनूर, कन्नड (1), नागापूर, कन्नड (1), कारडी मोहल्ला, पैठण (3), कुंभारवाडा, पैठण (8) या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!