Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: January 2020

मुकेश अंबानी यांच्या झेड प्लस सुरक्षेतील जवानांचा गोळी लागून मृत्यू

देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांना व्हीआयपी सुरक्षा झेड प्लस आहे. त्याची जबाबदारी केंद्रीय राखीव…

कोरोना व्हायरस आहे तरी काय ? चीनमधील तीन शहरांना केले सील , भारतामध्येही सतर्कता…

सध्या चीन कोरोना विषाणूच्या संकटामुळे त्रस्त झाला सून आातपर्यंत या व्हायरसने १७ जणांचा बळी घेतला…

अॅटलस कंपनीच्या मालकीण नताशा यांनी अखेर आत्महत्या का केली ?

अखेर अॅटलस या प्रसिद्ध सायकल कंपनीची मालकीण नताशा कपूर यांनी दृश्य स्वरूपात सगळ्या सुखसोयी असताना…

सोशल मीडिया : आठ लाख फॉलोअर असलेला आणि ज्याच्या फोटोला साडेतीन लाखाहून अधिक लाईक्स मिळविणारा हा उद्योजक आहे तरी कोण ?

https://www.instagram.com/p/B7pqb-0nlv4/ वर्तमानकाळात प्रत्येक व्यक्तीला सोशल मीडियाचा लळा लागला आहे मग ती व्यक्ती गरीब असो कि…

राष्ट्रीयत्वाचा पुरावा मागितल्यास ” असे ” उत्तर देण्याचा अकबरुद्दीन ओवेसी यांचा मुस्लिमांना सल्ला…

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसे यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी…

मनसेच्या नव्या ध्वजाला संभाजी ब्रिगेडचा विरोध काय म्हणून ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडयावर वापरलेल्या राजमुद्रेवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. मनसेच्या मुंबईत सुरु असलेल्या…

घुसखोर मुसलमानांना भारतातून हाकलून देण्यासाठी मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा , मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे : राज ठाकरे

मनसेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, मी मराठी…

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या वतीने तलवार , भाजपवर टीकेचा भडीमार, आमचा ना रंग बदलला ना अंतरंग : उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बीकेसी…

Aurangabad : आधी पगार तरच माघार, वेतन तरतुदीच्या मागणीसाठी १२ वी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्काराचा निर्धार

औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयावर…

Aurangabad आरटीओच्या सहाय्यक अधिका-यांविरूध्द गुन्हा दाखल, परराज्यातील ट्रकची शहरात विक्री प्रकरण

औरंंंगाबाद : मिझोराम येथून चोरून आणलेल्या ट्रकची औरंगाबादेत विक्री होवून त्याची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्याच्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!